एकूण 7 परिणाम
September 30, 2020
नवी दिल्ली: एकेकाळी जगातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योगपती अनिल अंबानी आज  कर्जबाजारी झाले आहेत. कर्जाची परतफेड न केल्यामुळे तीन चिनी बँकांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याची नोटीसही अनिल अंबानी यांना बजावली आहे. अनिल अंबानी यांच्यावर तीन चिनी बँका, इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना,...
September 29, 2020
वॉशिंग्टन- 3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होत आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आमनेसाममे आहेत. ट्रम्प पुन्हा एका राष्ट्रपती होण्याची इच्छा बाळगून आहेत, पण यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. दुसरीकडे जो बायडेन यांना अमेरिकी नागरिकांचा...
September 29, 2020
नवी दिल्ली: 'वकिलांची फी भरणे मला कठीण जात आहे. माझ्याकडे असणारी दागिने विकून मी वकिलांची फी भरत आहे. सध्याची माझी कमाई शून्य आहे. माझा सर्व खर्च माझे कुटुंबीय आणि पत्नी टीना अंबानी बघत आहेत. याघडीला माझ्या खात्यात फक्त 21 लाख रुपये असून, सध्या माझ्याकडे एकच गाडी आहे. मी एक अतिशय सामान्य माणूस बनलो...
September 26, 2020
मुंबई : आज सकाळीच NCB कार्यालयात दीपिकाची चौकशी सुरु झालीये. सकाळी दहा वाजता दीपिकाची चौकशी सुरु झाली. दीपिका आणि करिश्मा (दीपिकाची मॅनेजर) यांच्यात ड्रग्स बाबत WhatsApp वरील चॅटवरून त्यांची चौकशी करण्यात येतेय. केपीएस मल्होत्रा आणि आणखी चार जणांच्या टीमकडून दीपिकाची चौकशी करण्यात येतेय. या...
September 26, 2020
मुंबई 26 : मुंबईतील 24 वर्षीय 'मोनिका मोरे'ला हात प्रत्यारोपणानंतर आज ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 28 ऑगस्ट या दिवशी मोनिकावर दोन्ही  हातांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. मुंबई आणि पश्चिम भारतातील ही पहिलीच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मोनिकाच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा...
September 26, 2020
मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईतील NCB कार्यालयात पोहोचलीये. सुशांत सिंह मृत्यूनंतर रिया आणि शोविकाच्या चौकशीतून जी माहिती समोर आलीये, जे व्हॅट्सऍप चॅट समोर आले आहेत त्यानंतर दिपीकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्माला समन्स पाठवण्यात...
September 26, 2020
मुंबई : १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला होता. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर सुशांतने आत्महत्या केलीये का त्याची हत्या झाली हा प्रश्न उपस्थित झाला. या प्रकरणी सुरवातीला मुंबई पोलिस तपास करत होते. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये FIR दाखल केल्यानंतर सुशांतच्या मृत्यूची चौकशी कोण...