एकूण 37 परिणाम
March 02, 2021
मुंबई, ता. 2 : एकीकडे देशातील इंधनाच्या किमती आभाळाला भिडत असताना त्याचा परिणाम म्हणून पेट्रोल आणि डिझेल या इंधनांचा खपही फेब्रुवारी महिन्यात (मागीलवर्षीच्या तुलनेत) कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही दरवाढ अशीच सुरू राहिली तर या खपावर आणखी परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.  इंडियन ऑईल...
February 22, 2021
मुंबई - प्रसिध्द निवेदक व अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययननं आत्महत्या केल्याची चूकीची बातमी प्रसिध्द झाल्यानं गोंधळ झाला आहे. त्यामुळे शेखर सुमन यांच्या परिवाराला मोठ्या प्रमाणात मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. संबंधित न्यूज चॅनेलच्या विरोधात शेखर सुमन यांनी गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे....
February 08, 2021
मुंबई:  याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर महाराष्ट्राचे कारभारी, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.  लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर...
February 08, 2021
मुंबई: देशाचे भूषण असलेल्या भारतरत्न गानकोकिळा लतादीदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देशहितासाठी केलेल्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. हे विधान ऐकून कोरोना त्यांना झालाय की त्यांच्या मेंदूला झालाय, असा प्रश्न पडतो, अशी जळजळीत टीका भाजप नेते आमदार अतुल भातखळकर...
February 03, 2021
औरंगाबाद : बलात्कार पीडितेची ओळख पटेल अशी कोणतीही कृती प्रसारमाध्यमे, पोलीस यंत्रणा तसेच न्यायव्यवस्थेतील संबंधितांनी करू नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी या संदर्भात दाखल एका जनहित याचिकेवरील सुनावणीअंती दिले. नगर...
February 02, 2021
नागपूर : महाविकासआघाडी सरकारमधील सहभागी पक्षांच्या नेत्यांच्या कुरबुरी अधूनमधून बाहेर येतच असतात. आता आमदारांकडून ‘आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय तर होत नाही ना’, याचा आढावा घेण्यासाठी बैठक असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले. तसे ट्विटही राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात आले. आता जयंत...
February 01, 2021
नागपूर ः राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या पाचव्या दिवसाची सुरुवात नागपूर जिल्ह्यातून झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील पक्ष संघटनेचा आढावा घेणारी बैठक घेतली. आगामी काळात नागपूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मागच्या वेळेस पक्षाला पराभव...
January 31, 2021
मुंबई: महाराष्ट्राची प्रशासनयंत्रणा देशात वेगळीच आहे, ही अर्धशासकीय यंत्रणेची संकल्पना आपण पहिल्यापासून जोपासली आहे. त्यामुळे अपत्तीच्या काळातही प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी ते मुख्य सचिवांपर्यंत सर्वजण संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहिले. संकट काळात समाजाला मदत करणारे योद्धे नव्या पीढीला प्रोत्साहन...
January 30, 2021
मुंबई: कोरोनाच्या कठीण काळात अनुभवसिद्ध डॉक्टर, आरोग्य कर्मचारी डगमगले नाहीत, प्रशासनाने चांगली साथ दिली, हीच महाराष्ट्राची ताकद आहे. मी फक्त प्रत्येकाच्या जिद्दीवर, आत्मविश्वासावर फक्त फुंकर घालून तो जागवण्याचा प्रयत्न केला. त्याचमुळे औषध नसतानाही आपण कोरोना नियंत्रणात आणला, अशा शब्दांत...
January 30, 2021
अहेरी (जि. गडचिरोली) : राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस परिवाराशी हितगूज साधण्यासाठी केलेला आमचा हा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संवाद दौऱ्यात केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी परिवार...
January 30, 2021
औरंगाबाद: 'मराठा आरक्षणाचा विषय प्रलंबित असताना सरकारमधील वेगवेगळ्या विभागाचे मंत्री भरतीची घोषणा करत आहे. दुसरीकडे मराठा समाजातील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यासाठीच साष्टपिंपळगाव व  आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष...
January 14, 2021
चंद्रपूर : जिल्ह्यात एक एप्रिल 2015 पासून दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र, बंदीची यशस्वी अंमलबजावणी झाली नाही. शहरापासून गावखेड्यापर्यंत खुलेआमपणे विक्री सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची मागणी समोर आली. राज्य शासनाने दारूबंदीचा सर्वकष विचारविनीमय, अभ्यास करून शासनास शिफारस...
January 04, 2021
नागपूर : विदर्भ महाराष्ट्राचे अविभाज्य अंग आहे. विदर्भ आमच्या हृदयात आहे. त्यामुळे या प्रदेशावर कधीही अन्याय होऊ देणार नाही. जर कुणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ढाल बनून उभे राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले. नागपुरातील विधानभवनात विधिमंडळ सचिवालयाच्या...
December 13, 2020
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस फक्त पश्चिम महाराष्ट्राचा विचार करते. विदर्भाला विकासापासून दूर ठेवते हे विरोधकांचे राजकीय आरोप असून त्यात काहीच तथ्य नाही. उलट शरद पवार यांनी सातत्याने विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता केली, एवढेच नव्हेतर देशाचे कृषिमंत्री असताना त्यांनी भारताला अन्नधान्याच्या क्षेत्रात...
December 12, 2020
मोहोळ (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देशाचे नेते, माजी केंद्रीय कृषी व संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमीत्त आयोजित डिजिटल व्हर्च्युअल रॅलीमध्ये आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.  मोहोळ नागरी पतसंस्थेच्या सभागृहात या...
December 01, 2020
नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर संघाच्या निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी (ता.१) मतदान होणार असून भाजपपुढे आपला परंपरागत मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान आहे. भाजपने महापौर संदीप जोशी या युवा नेत्याला उमेदवारी दिली असून यंदा काँग्रेसने प्रथमच अधिकृत उमेदवार म्हणून अ‌ॅड. अभिजित वंजारी यांना रिंगणात उतरवले...
November 26, 2020
केसनंद (पुणे) : पुणे पदवीधर निवडणुकीत 'माझा पक्ष, माझी जबाबदारी' या भुमिकेतून काम करून मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून आघाडीच्या उमेदवारांना प्राधान्याने विजयी करा, असे आवाहन संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. वाघोली (ता. हवेली) येथे पुणे पदवीधर निवडणुक आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत...
November 09, 2020
पिंपरी - जीव धोक्‍यात घालून पोलिस दलाच्या कर्तव्याप्रती निष्ठा राखणारे वाहतूक पोलिस आबासाहेब सावंत यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सत्कार केला. तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिंचवड वाहतूक विभागात कार्यरत असलेले आबासाहेब सावंत हे...
November 09, 2020
नागपूर : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शेकडो स्कूल व्हॅन चालक आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सक्ती किंवा दमदाटी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँका व वित्तीय संस्थांना दिले.  हेही वाचा...
November 08, 2020
नागपूर  : कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शेकडो स्कूल व्हॅन चालक आर्थिक अडचणीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत त्यांना वाहनकर्जाचे हप्ते फेडण्यासाठी सक्ती किंवा दमदाटी करू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील बँका व वित्तीय संस्थांना दिले. ...