एकूण 3 परिणाम
जून 15, 2019
पुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली. संगिता सागर थोरात (वय 30,रा.खुळेवाडी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ ज्ञानेश्‍वर लाड(31,रा.पैठण,जि.औरंगाबाद) याने फिर्याद दिली आहे. ...
जून 15, 2019
हतनूर : जैतापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद ) परिसरातील शेतवस्तीवर रोहित्रावरून विजेची तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सुमारे शंभरहून अधिक मेंढ्यांसह काही शेळा ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.15) पहाटे घडली. जैतापूर परिसरात ज्ञानेश्वर पंडितराव झाल्टे यांची गट क्रमांक 296 मध्ये जमीन आहे. येथे महावितरणचे...
जून 15, 2019
बुलडाणा: शाळेतुनी घराला । येता धरील पोटी काढून ठेवलेला । घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ? तुझ्याविना न कोणी । लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया । आम्हा शुभं करोति आई या शब्दात असलेली मायेची ऊब आणि त्यातून व्यक्त होणारा जिव्हाळा हा कवी...