एकूण 946 परिणाम
जून 15, 2019
पुणे : पतीकडून सतत होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदननगर येथील खुळेवाडी परिसरात घडली. संगिता सागर थोरात (वय 30,रा.खुळेवाडी, येरवडा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तीचा भाऊ ज्ञानेश्‍वर लाड(31,रा.पैठण,जि.औरंगाबाद) याने फिर्याद दिली आहे. ...
जून 15, 2019
हतनूर : जैतापूर (ता.कन्नड, जि.औरंगाबाद ) परिसरातील शेतवस्तीवर रोहित्रावरून विजेची तार तुटल्याने विजेचा धक्का लागून सुमारे शंभरहून अधिक मेंढ्यांसह काही शेळा ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.15) पहाटे घडली. जैतापूर परिसरात ज्ञानेश्वर पंडितराव झाल्टे यांची गट क्रमांक 296 मध्ये जमीन आहे. येथे महावितरणचे...
जून 15, 2019
बुलडाणा: शाळेतुनी घराला । येता धरील पोटी काढून ठेवलेला । घालील घास ओठी उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ? तुझ्याविना न कोणी । लावील सांजवाती सांगेल ना म्हणाया । आम्हा शुभं करोति आई या शब्दात असलेली मायेची ऊब आणि त्यातून व्यक्त होणारा जिव्हाळा हा कवी...
जून 15, 2019
औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात सामूहिक कॉपीची घटना घडली होती. या संबंधी शुक्रवारपासून (ता. 14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार...
जून 15, 2019
औरंगाबाद - एकेकाळी बीजिंग हे जगातील सर्वांत प्रदूषित शहरांपैकी एक म्हणून ओळखले जायचे. मात्र, 2008 च्या ऑलिंपिकच्या निमित्ताने चीन सरकारने अनेक उपाययोजना केल्या आणि त्यामुळेच बीजिंगची हवा बऱ्याच अंशी शुद्ध झाली. त्यात झाडे लावणे, जुनी आणि धूर सोडणारी वाहने मोडीत काढणे या दोन मुद्द्यांवर खूप भर दिला...
जून 14, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत गोंदेगाव (ता. सोयगाव) येथील सरस्वती भुवन शाळेच्या परीक्षा केंद्रात मास कॉपी प्रकरण घडले होते. या प्रकरणासंबंधी शुक्रवारपासून (ता.14) बोर्डात विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. तीन दिवसांत 321 विद्यार्थ्यांची चौकशी होणार...
जून 14, 2019
रत्नागिरी - परजिल्ह्यातीव आंबा महोत्सवात रत्नागिरीतील बागायतदारांनी सहभाग घेत थेट विक्रीचा फंडा यशस्वी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जालना, औरंगाबाद, वर्सोवा आणि लातूर येथील महोत्सात झालेल्या रत्नागिरी हापूसच्या विक्रितून सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल झाली . सुमारे पंधरा बागायतदारांनी या...
जून 13, 2019
औरंगाबाद : राज्यातील 155 सहाय्यक सरकारी अभियोक्ता यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 55 जणांच्या विनंतीवरून करण्यात आल्या तर उर्वरित प्रशासकीय बदल्या केल्या आहेत. मराठवाड्यातील 28 सहाय्यक सरकारी अभियोक्ताचा समावेश आहे. औरंगाबाद देतील 6 अभियोक्ताच्या बदल्या झाल्या आहेत. (कंसात बदलीचे ठिकाण अ...
जून 13, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद : सर्वसाधारण सभेत आज गुरुवारी (ता. 13) प्रचंड गदारोळ झाला. कुणी राजदंड पळवला तर कुणी सभापतींच्या बैठकीशेजारीच ठाण मांडले! नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचे अभिनंदन व शहरातील पाणीप्रश्‍नावरून गुरुवारी (ता. 13) झालेल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. सुरवातीला भाजप नगरसेवकांनी...
जून 13, 2019
औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी गुरुवारी (ता. 13) निवडणूक पार पडली. यात अध्यक्षपदासाठी माजी आमदार नितीन पाटील यांना एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या या अध्यक्षपदासाठी जेष्ठ...
जून 13, 2019
औरंगाबाद - सरकारने दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरे तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही ‘प्रधानमंत्री पीक बीमा योजना’ नव्हे तर ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना’ असल्याची टीका...
जून 13, 2019
नागपूर : कृषक जमिनीला अकृषक दाखवून तीन कोटी रुपयांचे कर्ज उचल करून बॅंकेची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी सहा बॅंक अधिकाऱ्यांसह एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एकाही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. संजय मोटुमल कुकरेजा (44) रा. देव एन्क्‍लेव्ह अपार्टमेंट,...
जून 12, 2019
रत्नागिरी - जिल्हा ब्रिज असोसिएशन व इंडियन ऑइल यांच्यावतीने राज्यस्तरीय ओपन पेअर्स ब्रिज स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (ता. 15) व रविवारी (ता. 16 ) टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये स्पर्धा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुभाष देव यांनी दिली. संस्थापक सदस्य मोहन...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी...
जून 12, 2019
औरंगाबाद : कर चुकविणाऱ्यांविरोधात प्राप्तिकर विभागातर्फे मराठवाड्यात जोरदार कारवाई सुरू आहे. यामुळे करदात्यांच्या संख्येत दरवर्षी भर पडत आहे. गेल्या आर्थिक वर्षात एक लाख आणि यंदाही तितकेच करदाते वाढल्यामुळे महसुलात मोठी वाढ झाली आहे. चालू वर्षांत विशेष मोहीम व जनजागृतीमुळे मराठवाड्यातील आठ...
जून 12, 2019
नाशिक - मॉन्सूनने वेळेवर हजेरी लावली नाही. मॉन्सून अद्याप राज्याचा उंबरा ओलांडण्याची चिन्हे नसल्याने राज्यातील धरणांमधील जलसाठा ‘डेंजर झोन’मध्ये पोचलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ हजार २६७ मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमधील साठा तिपटीने कमी असून, आता ६.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमध्ये ४...
जून 12, 2019
औरंगाबाद -  मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. पाणीच उपलब्ध होत नसल्याने अन्नधान्यासोबतच माणसं, जनावरे कशी जगवायची, असा प्रश्‍न उभा राहत असल्याने यंदा पावसाळ्यात पर्जन्यवाढीसाठी उपाययोजना म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यास 30 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 11, 2019
औरंगाबाद - मराठवाड्यातील जनतेला लागणारे १८ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित मराठवाडा वॉटरग्रीडच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी दहा हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. १ हजार ३३० किलोमीटर अंतर असलेली ११ लहान-मोठी धरणे एकमेकांशी जोडली जाणार असून, या कामास पाच वर्षे लागतील, अशी माहिती सोमवारी (...