एकूण 5 परिणाम
March 01, 2021
मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेनशाला सुरुवात झाली आहे. अनेक मुद्द्यांवर विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी विधान भवन परिसरात भाजप आणि काँग्रेस आमनेसामने आले. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. सीमा भागातील रहिवाशांना  न्याय...
February 23, 2021
मुंबई: धारावीला कोरोनामुक्त करण्याच्या श्रेयवादात पडलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डावलून आज राजभवनवर कोरोना योध्दांचा राज्यपालांनी सत्कार केला.  कोरोना अद्याप गेला नाही, मात्र तरीही अनेक लोकांनी मास्क लावणे सोडून दिले आहे. हे बेजबाबदार सामाजिक वर्तन चिंतेचा विषय आहे. असे सांगताना, कोरोनाबाबत...
January 26, 2021
मुंबईः आज देशाचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा प्रजासत्ताक दिन देशभरात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातही राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ध्वजारोहण केलं आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्कवर राज्यपालांनी ध्वजारोहण केलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज्यपालांनी...
November 27, 2020
मुंबईः  राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे.  या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?...
October 16, 2020
मुंबई: कोरोना रुग्णांची सेवा करून त्यांना जीवनदान देणारे आरोग्य सेवेतील कोरोना योद्धे हे देवदूत असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी  काढले. गौरविण्यात आलेल्या कोरोना योद्ध्याला प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याची घोषणा देखील राज्यपालांनी यावेळी केली. राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात...