November 27, 2020
मुंबईः राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी भाजपसह राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?...