एकूण 24 परिणाम
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 19, 2018
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले होते. पण त्या स्वराज्याची आपण सर्वांनी जाती-धर्मात वाटणी करून घेतल्याचे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे व्यक्त केले.  छत्रपती शिवाजी मुस्लिम...
डिसेंबर 12, 2018
पुणे : प्रसिद्ध सनईवादक कल्याण अपार यांच्या सनईच्या मंगलमय सुरांनी ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला आज मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ संकुलाच्या मैदानावर सुरूवात झाली. महोत्सवाला सुरूवात करताना कल्याण अपार यांनी राग गावती सनईवादनातून सादर केला. त्यांना नवाज मिरजकर व संजय अपार यांनी तबल्यावर...
डिसेंबर 05, 2018
मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष शेख आराफात यांची अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आशिष शिंदे यांनी भेट घेत ख्रिश्चन समाजाकड़े सरकारचे दुर्लक्ष झाल्याबाबत तक्रार करीत नाराजी व्यक्त केली. शासनाचे ख्रिस्ती समाजाकडे खूप मोठे दुर्लक्ष झालेले असून, आझाद मैदान, मुंबई ते...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई - भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ बासरीवादक पं. केशव गिंडे यांची निवड झाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी या पुरस्काराची घोषणा केली. दर वर्षी राज्य सरकारतर्फे शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रांत प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य...
नोव्हेंबर 26, 2018
महासाधू मोरया गोसावी यांचा वारसा पिंपरी-चिंचवडला लाभला आहे. पेशवेकाळात मनोहर लक्ष्मण पुराणिक नावाचे कवी चिंचवड येथे वास्तव्यास होते. त्यांनी प्राकृत अभंगरचना, श्‍लोक इत्यादी काव्यप्रकारांमध्ये विपुल लेखन केले; परंतु दुर्दैवाने कालौघात त्यापैकी बरेचसे नष्ट झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या...
ऑक्टोबर 15, 2018
भारताचे माजी राष्ट्रपती व 'मिसाईल मॅन' अशी ओळख असलेले शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांचा आज 87वा जन्मदिन! भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून कलाम यांनी पद भूषविले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्त्रो) क्षेपणास्त्र विकासातील संशोधनासंबंधित महत्त्वाची भूमिका त्यांनी पार पाडली. तर डीआरडीओमध्ये...
ऑक्टोबर 13, 2018
नाशिक - माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी सोमवारी (ता. 15) वाचन प्रेरणा दिन साजरा होत आहे. त्या निमित्त यंदा रेल्वेत "लायब्ररी ऑन व्हिल्स'ची (फिरते ग्रंथालय) अभिनव संकल्पना 15 पासून कार्यान्वित होणार आहे. मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन व पंचवटी एक्‍स्प्रेसमध्ये...
ऑक्टोबर 09, 2018
आर्वि (वर्धा) : संगीत ही अशी कला आहे ती पैसे देऊन शिकता येत नाही. ती समर्पण भावनेनेच पूर्णपणे शिकता येते. मात्र आज समर्पणाची भावना राहिलेली दिसत नाही. संगीत ही कला आहे, कला कोणतीही असो ती सर्वश्रेष्ठ असते त्याचे मोल नसते ती अनमोल असते हे विसरता कामा नये. असे प्रतिपादन प्रसिद्ध तबलावादक पंडित...
जुलै 27, 2018
आज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून त्यांनी देशाच्या मिसाइल टेक्नॉलॉजी क्षेत्राला जागतिक ओळख निर्माण करुन दिली. युवकांना प्रोत्साहन देण्यास त्यांनी नेहमी तत्परता दाखविली. तामिळनाडू येथील...
जुलै 22, 2018
पुणे : महापालिकेतर्फे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शिष्यवृत्ती आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक योजनेअंतर्गत शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठींचे अर्ज 25 जुलै ते 12 सप्टेंबर या कालावधीत dbt.punecorporation.org संकेतस्थळावर ऑनलाइन भरता येतील. महापौर...
जुलै 10, 2018
नंदुरबार - कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी जिल्ह्यात गेल्या वीस वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे शंभर कोटी रुपये खर्च झाले. या विषयाला तात्पुरती "मलमपट्टी' केली जाते. मात्र, मुळापासून उपाय केला जात नाही. यावर्षी जिल्ह्यात 116 बालमृत्यू झाले आहेत, तर साडेतीन हजारांवर बालके अतिजोखमीची...
जुलै 10, 2018
सातारा - आहार तयार करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात २५० रुपयांवरून ५०० रुपये अशी दुप्पट वाढ करण्याबरोबरच आहारासाठी दिल्या जाणाऱ्या रकमेत दहा रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत गरोदर स्त्री व स्तनदा मातांना एक...
जून 08, 2018
आपण कार्यरत असलेल्या ठिकाणी आपले ऋणानुबंध जुळलेले असतात. या ठिकाणी आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. त्या भावी आयुष्यात उपयोगी पडतात. भारतरत्न जे. आर. डी. टाटा व दिवंगत सुमंत मूळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या पिंपरी-चिंचवड या औद्योगिक उपनगरात सुमारे 400 एकर जागेत गेले 50 वर्षे कार्यरत...
मे 30, 2018
चिपळूण - शहरात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वांत पहिल्या वस्तुसंग्रहालयासाठी हडप्पाकालीन मानवी हत्यारापासून प्राचीन वस्तू, चलन आणि कागदपत्रांसह कोकणाचा इतिहास मांडला जाणार आहे. त्यासोबत कोकणच्या कर्तृत्वाची गाथा अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी, असा प्रयत्न आहे.  मागील दोन वर्षांपासून लोकमान्य...
मे 24, 2018
आणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या शुक्रवारी (ता. 25) या अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. स्पर्धापरीक्षेची पुस्तके या अभ्यासिकेत मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थी सुखावून गेले आहेत...
एप्रिल 23, 2018
मुंबई : जुनी लोकप्रिय गाणी रिक्रिएट किंवा रिमिक्‍स करण्याचा बॉलीवूडमध्ये जणू काही ट्रेण्डच आला आहे. "लैला वो लैला', "एक दो तीन', "तम्मा तम्मा'...अशी कित्येक गाणी नव्याने विविध हिंदी चित्रपटात टाकण्यात आली आहेत. ती लोकप्रिय गाणी पुन्हा कॅश करण्याचा निर्मात्या व दिग्दर्शकांनी प्रयत्न केला. नव्या...
एप्रिल 15, 2018
इचलकरंजी - ‘‘एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण जिल्हा पातळीवर पक्षात व्यक्तिद्वेषाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे’’, अशी खंत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. पक्षाच्या या दुरवस्थेबद्दल त्यांनी केंद्रीय अध्यक्ष राहुल गांधी...
एप्रिल 14, 2018
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी जगभर आहेत. त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या स्पर्शाने, सहवासाने, पुढाकाराने पुनित झालेल्या अनेक वास्तू, संस्था जगातील विविध ठिकाणी आहेत. महू येथील त्यांचे जन्मस्थळ, लंडन येथे शिक्षण घेत असतानाचे त्यांचे निवासस्थान, औरंगाबाद व मुंबई येथे...
एप्रिल 03, 2018
कल्याण - कल्याण पुर्वमधील भिमसैनिकांना व आंबेडकरी जनतेला नागरिकांना खुषखबर आहे. पालिकेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय जवळ उभे राहणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागानेही 'ना हरकत' प्रमाणपत्र दिले आहे. शासन निर्णय परिपत्रकास अधिन...