एकूण 18 परिणाम
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - अर्थसंकल्पाचे आकडे फुगविण्यात महापालिकेच्या स्थायी समितीने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. पुढील वर्षी (२०१९ -२०) ६ हजार ८५ कोटी रुपये उत्पन्न मिळेल, असे महापालिका प्रशासनाने गृहीत धरले होते. परंतु त्यापुढे एक पाऊल टाकत उत्पन्नवाढीची कोणतेही ठोस उपयोजना न सुचविता प्रशासनाने सादर केलेल्या...
डिसेंबर 14, 2018
कोथरूड - गेल्या दोन वर्षांपासून अज्ञातवासात गेलेला भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा पूर्णाकृती पुतळा बुधवारी (ता. १२) रात्री उशिरा कोथरूडमधील कर्वे स्मारक चौकामध्ये अवतरला. मात्र स्मारकाचे काम अद्यापही अपूर्णावस्थेत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. दरम्यान, स्मारकाचे काम पूर्ण...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - महापालिकेच्या क्रीडा निकेतन शाळांतील विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांत क्रीडा प्रशिक्षक मिळणार आहे. एकवट मानधन या पद्धतीवर १८ क्रीडा प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. भरती प्रक्रिया सुरू केली आहे.  महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव...
ऑगस्ट 26, 2018
डोंबिवली- झपाट्याने होणाऱ्या नागरिकरणामुळे सर्वच नागरी सुविधांवर प्रचंड ताण आला आहे, त्यामुळे अचानक बदल घडणार नसला तरी भाजप सरकार केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी भविष्यकाळात होणाऱ्या नागरिकरणाचा अभ्यास करुन निधी उपलब्ध करुन देणार आहे. यातूनच विविध योजना राबवून याभागातील...
ऑगस्ट 23, 2018
पंढरपूरः माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज (गुरुवार) सायंकाळी पाचच्या सुमारास भावपूर्ण वातावरणात चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. "अमर रहे- अमर रहे अटलजी अमर रहे " अशा घोषणा देत कार्यकर्ते शोकाकूल झाले होते. आज दुपारी चारच्या च्या सुमारास पालकमंत्री विजयकुमार देशमुख...
ऑगस्ट 20, 2018
सांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०) शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकराला सभा होईल. महापालिकेच्या स्थापनेनंतर...
ऑगस्ट 18, 2018
मंगळवेढा (सोलापूर) : दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे दुःखद निधनाबद्दल शहरातील आठवडा बाजारातील भाजी मंडईत सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, नगराध्यक्षा अरूणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जिल्हा बॅक संचालक बबनराव आवताडे,...
ऑगस्ट 18, 2018
औरंगाबाद - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या प्रस्तावाला विरोध करीत "बाबरी पाडल्याची घटना आम्ही अद्याप विसरलेलो नाही,' असे वक्तव्य करणारे "एमआयएम'चे नगरसेवक सय्यद मतीन यांना महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बेदम मारहाण करण्यात आली. भाजपच्या एका...
ऑगस्ट 17, 2018
अक्कलकोट - दुधनी ता. अक्कलकोट येथे सकाळी ०९ वाजता गांधी चौक यथील नगर परिषदे समोर भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न डॉ. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अटल प्रेमींनी शोकसभेचे आयोजित केले होते.प्रथम अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मेणबत्त्या लावून...
जून 13, 2018
नवी सांगवी (पुणे) - नाशिक फाटा ते जगताप डेअरी येथील साईचौक पर्यंत पदपथ व सायकल धावण मार्ग विकसित करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येऊ लागली आहे. भारतरत्न जे आर डी टाटा उड्डान पुलापासून पुढे 45 मिटर रूंदीचा रस्ता पुढे वाकड हिंजवडी पर्यंत गेला आहे. त्यातच पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्ट सिटीत समावेश...
एप्रिल 15, 2018
इचलकरंजी - ‘‘एकेकाळी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता; पण जिल्हा पातळीवर पक्षात व्यक्तिद्वेषाचे राजकारण सुरू झाले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत होत चालली आहे’’, अशी खंत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. पक्षाच्या या दुरवस्थेबद्दल त्यांनी केंद्रीय अध्यक्ष राहुल गांधी...
एप्रिल 14, 2018
सटाणा : महामानव, भारतीय राज्यघटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, जागतिक अर्थकारण व राजकारण याविषयी मांडलेले विचार आजही समाजासाठी दिशादर्शक ठरतात. या विचारांचा आजच्या पिढीने दीपस्तंभाप्रमाणे उपयोग करावा, असे आवाहन येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत...
एप्रिल 14, 2018
सोलापूर - पांढऱ्या आणि निळ्या रंगांचा पोशाख करून आलेले हजारो अनुयायी, निळे झेंडे अन्‌ मंडपही निळाच, प्रत्येकाच्या तोंडी जय भीमचा नारा, विचारांचे धन देणाऱ्या पुस्तकांचे स्टॉल, आनंद व्यक्त करण्यासाठी लाडू वाटप, वही, पेन अन्‌ पुस्तकांचे संकलन, सुरक्षेसाठी पोलिसांचा बंदोबस्त, महिला, ज्येष्ठांसह...
फेब्रुवारी 20, 2018
औरंगाबाद - क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा परिसर सोमवारी (ता. १९) शिवप्रेमींच्या अलोट गर्दीने आणि उत्साहानेच दुमदुमून गेला होता. फेटे, झेंडे, ढोल, ताशा, झांजपथकाने तयार झालेले भगवे वादळ आणि ‘जय जिजाऊ, जय शिवराय’च्या घोषणांनी तर अवघा आसमंत दुमदुमला. हेलिकॉप्टरमधून...
डिसेंबर 07, 2017
पुणे - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध संस्था-संघटनांकडून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने संस्था-संघटनांकडून विविध सांस्कृतिक-सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले होते. व्याख्याने, चर्चासत्र, पुरस्कार वितरण यासह रक्तदान शिबिरे...
डिसेंबर 05, 2017
मुंबई -मालाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तलावाच्या सुशोभीकरणावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे. या तलावाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचा दावा करत तो रद्द करण्यासाठी भाजपच्या नगरसेवकाने आज महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले; तर हा प्रस्ताव योग्य असल्याचा दावा...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - गॅस सिलिंडर, पेट्रोल-डिझेल, दूध, साखर व तेल या जीवनावश्‍यक वस्तूंच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेने मंगळवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘लाटणे मोर्चा’ काढला. या वेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. ‘महागाई वाढली...