एकूण 205 परिणाम
January 18, 2021
जळगाव ः शहरात आठ दिवसांत सतत होणाऱ्या जबरी लुटीच्या घटनांचा स्थानिक गुन्हेशाखेने छडा लावला असून, दोन अल्पवयीन संशयितांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिजित पाटील (वय १९) असे संशयिताचे नाव आहे.  आवश्य वाचा- तर..अशा संबंधांना ‘राजमान्यता’ मिळण्याचा धोका!   अभिजित राजपूत-पाटील (वय १९, रा. चौगुले प्लाट...
January 17, 2021
जळगाव : शहरातील प्रतापनगर येथील अनुव्रत भवनसमोर रस्त्याने जात असलेल्या तरूणाच्या हाताला झटका देवुन दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाइल लांबवल्याची घटना शनिवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. १७) सकाळी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  धुळे...
January 16, 2021
मुंबई  : मध्य रेल्वेप्रमाणे आता मेट्रो स्थानकावरून एका तासाला दोन रुपये भाड्याने ई-बाईकची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शनिवारी (ता. 16) वर्सोवा मेट्रो स्थानकात या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित होते.  मध्य रेल्वे मार्गावरील...
January 16, 2021
नवी दिल्ली - हिरो इलेक्ट्रिकने त्यांच्या लिथियम आयन रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटरला पाच वर्षांची वॉरंटी देण्याची घोषणा केली आहे. ही वॉरंटी स्कूटरची बॅटरी आणि चार्जर वगळता इतर गोष्टींसाठी असेल. हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर सध्या ठराविक कालावधीत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. पेट्रोलच्या वाढत्या...
January 14, 2021
पुणे : केवळ मौजमजेसाठी वाहने चोरणाऱ्या एका सराईत वाहन चोरट्यास सिंहगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ओळखीच्या लोकांकडून ऊसने पैसे घेऊन, त्या बदल्यात तारण म्हणून चोरीच्या गाड्या देऊन चोरटा मोकळा होत असे. मिळालेल्या पैशातुनच मौजमजा करण्याचा छंद त्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडन पावणे दोन लाख रुपये...
January 13, 2021
पुणे : पुण्यातील १९ वर्षीय इंजिनीअरिंगच्या विद्यार्थीनीविरोधातील  एफआयआर मुंबई हायकोर्टाने रद्द केला आहे. सदर विद्यार्थीनीने जाणूनबुजून वाहतुकीच्या नियमांचा भंग केला, हे दर्शविण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही, असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. पण सदर विद्यार्थीनीला दहा हजार रुपये दंडही आकारण्यात आला...
January 11, 2021
धायरी (पुणे) : मुंबई-बेंगळुरु महामार्गावर नऱ्हे गावाच्या हद्दीत भूमकर पूल ते नवले पुला दरम्यान पहाटे चारच्या सुमारास चारशे मीटर अंतरामध्ये एका पाठोपाठ एक असे सहा अपघात झाले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा ते सात जण जखमी झाले. सुदैवाने अपघातात दोन महिन्याचे बालक वाचले. तर कात्रज...
January 11, 2021
नारायणगाव (पुणे) : येथील जमीन खरेदी विक्री एजंट संग्राम जगन्नाथ घोडेकर याचा खून करण्याची सुपारी माजी पंचायत समिती सदस्य चंद्रशेखर निवृत्ती कोऱ्हाळे (वय ६२,रा. नारायणगाव, ता.जुन्नर) याने कोणाला दिली होती? यावरून पडदा हटला आहे. नाणेकरवाडी येथील कुविख्यात गुन्हेगार गणेश रामचंद्र नाणेकर (वय २५,...
January 11, 2021
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे सरल डेटाबेस वरून नियमित शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. मात्र आता राज्य मंडळाने ही आवेदनपत्रे भरण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत...
January 11, 2021
तळेगाव-ढमढेरे (पुणे) : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना रविवारी (ता.११) सायंकाळी घडली, अशी माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.  येथील युवक हर्षद दत्तात्रय चव्हाण (वय २३) हा दुचाकीवरून...
January 11, 2021
सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल आणि कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या अशाच एका फोटोची चर्चा सोशल मीड़ियावर रंगली आहे. एका दुचाकीवर किती लोक बसू शकतात? असा प्रश्न विचारला तर दोन हे नियमात बसणारं उत्तर तुम्ही द्याल. फारतर नियम मोडून तिघे किंवा चौघे बसतील. पण सध्या व्हायरल...
January 09, 2021
चोपडा :कोरोना संसर्मुग वाढत असल्याने चोपडा शहरातील बाजारपेठ बुधवार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतू आता चोपडा शहरातील बुधवार बंद आता ऎच्छीक राहणार आहे असा निर्णय चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. आवश्य वाचा- पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा...
January 09, 2021
कळमसरेः समाजप्रिय अधिकाऱ्याची गाव विकासासाठी चाललेली खटाटोप म्हणजेच ही गाव विकासासाठी गावातील परिवर्तनाची नांदी आहे.असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. आवश्य वाचा- पतंगाचा इतिहास मजेशीर; उडविणे आरोग्यदायी, पण चिनी मांजा टाळा   वसंतनगर ता.पारोळा येथील ग्रामपंचायत...
January 09, 2021
धुळे ः कोरोना लसीकरणासाठी `ड्राय रन` (रंगीत तालीम) मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील शंभर सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश झाला. साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील) रंगीत तालीमेवेळी जिल्हाधिकारी संजय यादव उपस्थित होते. त्यांच्या देखरेखीत शुक्रवारी निवडक चार आरोग्य संस्थांमध्ये प्रत्येकी २५...
January 09, 2021
वावडेः दिवाळीनंतर मुलांना वेध लागतात पतंग उडविण्याचे नववर्षाच्या उत्साहात जानेवारीत येणाऱ्या मकरसंक्रांतीला पतंग पुढे सर्व खेळ फिके ठरतात या पतंगाची जन्मकथा ही मोठी रोचक आहे. आवश्य वाचा- केंद्र सरकारकडून दिलासा; आठवडाभरात मका खरेदी पुन्हा सुरू होणार    पतंगाचा इतिहास चीनमधील लोक कथेनुसार एका...
January 09, 2021
जळगाव  : मराठी प्रतिष्ठान व रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट व यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात प्रथमच ‘बाइक ॲम्ब्युलन्स’ सेवा लवकरच सुरू करण्यात येत आहे. जिल्ह्यात किंबहुना महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा पहिलाच सेवाभावी उपक्रम आहे. ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर शहरातील रुणांना दवाखान्यातून घरी...
January 07, 2021
उदगीर (जि.लातूर): करडखेल उदगीर रस्त्यावर बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उदगीरहून लातूरकडे धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाचा खून झाला आहे. याप्रकरणी अज्ञात गुन्हेगारावर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की आनंद तुळशीदास...
January 07, 2021
अहमदपूर ( जि.लातूर): आजकाल बऱ्याच जणांचे रागावरचे नियंत्रण सुटल्याने मोठे प्रसंग निर्माण होत असल्याचे दिसले आहे. असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यातील माळेगावमध्ये घडला आहे. माळेगाव येथील अल्लारखा फकीर हे पत्नी, दोन मुली व एक मुलगा असे राहत होते. त्यांचा भाऊ अमर फकीर, आपल्या आई व पत्नी सोबत शेजारीच...
January 07, 2021
मुरूड (ता. लातूर): येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून पैसे काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली चार लाख 30 हजार रूपयाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. गावात दुपारी 1 वाजता घडलेल्या या घटनेमुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण तयार झाले आहे. येथील संजय प्रकाश नाडे यांच्या एसपीएन अॅग्रो लिमिटेडमधील (...
January 07, 2021
- टू-व्हीलर चालवताना हेल्मेट अतिशय आवश्यक. मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वांत महत्त्वाचा आणि संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणारा अवयव. त्याचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट नक्की घाला. थोडं त्रासदायक नक्की वाटेल; पण त्याला इलाज नाही. हेल्मेट घेताना सुरक्षितताविषयक सगळे नियम त्यात काटेकोरपणे पाळले असतील याची...