एकूण 205 परिणाम
October 21, 2020
बाइक्स एकीकडे ग्लॅमर आणि स्टाइल्सचा कोशंट वाढवत असल्या, तरी त्यांचा मूळ उद्देश आहे तो अर्थातच प्रवासाचा. रास्त किमतीमध्ये उपलब्ध होणाऱ्या आणि पेट्रोलची बचत करणाऱ्या बाइक्स म्हणजे ‘बजेट बाइक्स’नाही सध्या मोठी मागणी आहे. अशा काही बजेट बाइक्सवर एक नजर टाकू.  हिरो एचएफ-डिलक्स  इंजिन ९७.२ सीसी  वजन ११२...
November 11, 2020
पुणे: दिवाळी जवळ येत असून सध्या सर्वांची दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. लॉकडाऊन असून देखील घराघरात खरेदीची लगबग पाहायला मिळत आहे. सणाच्या काळात नेहमी वाहन खरेदी मध्ये लक्षणीय वाढ होते. सणासुदीचे दिवस शुभ मानले जातात आणि म्हणूनच नवनवीन गोष्टींची खरेदी या काळात केली जाते. भारत सरकारने नुकतेच...
October 07, 2020
बाइक्समध्ये अगदी शंभर सीसी इंजिनापासून सहाशे सीसी इंजिनापर्यंत अनेक प्रकार असले, तरी सर्वाधिक चलनी नाणं असतं ते म्हणजे सव्वाशे सीसी बाइक्सचं. शंभर सीसी बाइक्सपेक्षा या बाइक्स वरच्या दर्जाच्या असतात आणि पुन्हा जास्त सीसीच्या बाइक्सइतक्या त्या महागही नसतात. बाजारात नुकत्याच दाखल झालेल्या किंवा सध्या...
December 16, 2020
बाइकची मस्त राइड घ्यायला, इम्प्रेशन मारायला आपल्या सगळ्यांना आवडतंच; पण जी बाइक किंवा टू-व्हीलर आपल्याला इतकी उपयोगी पडते, आपली काळजी घेते; तिची काळजी आपण घेतो का? आपण आपल्या शरीराची, आहाराची, कपड्यांची काळजी घेतो; तशी बाइकचीही काळजी घ्यायला पाहिजेच. अनेक जण घेत असतीलच; पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष...
December 09, 2020
बाइक असो किंवा स्कूटर; ती व्यवस्थित मेंटेन करणं आवश्यक असतं. मेंटेन करण्याचे काही सोपे कानमंत्र आपण गेल्या आठवड्यात बघितले. बाइक स्वच्छ ठेवणं, टायरचं प्रेशर योग्य राखणं, चेन टाइट आहे की नाही, हे बघणं आणि नियमित सर्व्हिसिंग करणं, हे कानमंत्र आपण बघितले. आता आणखी काही कानमंत्र बघूया.  लाइट्स तपासणं ...
September 24, 2020
सारंगखेडा (नंदुरबार) : शिरपूरहून तो शहाद्याला येत होता. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वडाळीजवळ दुचाकी बंद पडली. दुरुस्तीसाठी तेथील गॅरेजला नेली. दुरुस्तीसाठी वेळ लागेल म्हणून, मी पुन्हा येतो सांगून गेला. तीन दिवस झाले दुचाकी चालक न आल्याने शेवटी गॅरेज मालकाने पोलिसांना माहिती दिली. मालकाचा शोध घेतला...
October 24, 2020
जळगाव : दुचाकीची रेस करू नको, जोरात आवाज होत आहे. असे बोलल्याचा राग आल्याने चौघांनी जहारतसाठी आलेल्या तरुणावर दगडफेक करत गुप्तीने वार केले. दरम्यान, दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद दिल्याने परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला.  शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील पोलिस कॉलनीतील रहिवासी जुबेर खाटिक व त्यांचा मित्र...
October 19, 2020
जळगाव : शहरात ठिकठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना शहर पोलिसांनी पकडले असून, दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पंधरा दिवसांपासून शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि...
September 22, 2020
सारंगखेडा (नंदुरबार) : सावधान... आपण सारंगखेडा मुक्कामी असेल तर जागते रहो करावे लागेल. येथे दुचाकी वाहन केव्हाही चोरीस जाऊ शकते. लॉकडाउन काळात परिसरातून तीस दुचाकी चोरीस गेल्या असल्याने सारंगखेडा पोलिस ठाण्यात मोटार सायकल मिळून आली का, या शोधात रोज गर्दी असते.    हेपण वाचा- टोमॅटोला चढली लाली  ...
December 16, 2020
जळगाव : दुचाकी चोरी करुन तिच्या नंबरप्लेट बदलावून वापर करणाऱ्या चोरट्यांचा शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शहरातील नेहरू पुतळासमोरील आयडीबीआय बँकेसमोरून दुचाकी चोरणाऱ्या जीवन सुकदेव ठाकरे (वय २२) आणि पवन सुनिल कोळी (वय २०) या दोन चोरट्यांना शहर पोलीसांनी शिवाजीनगरातून अटक केली. त्यांच्याकडून...
November 26, 2020
In the previous article, we learnt how to tell the things that we are able to do.  We learnt using  CAN in the sentences. For ex. I can drive a car. In our life, we learn many new things. In the past, the same things were not possible for us. Today we are going to learn how to frame such sentences...
December 23, 2020
एकेकाळी फक्त स्कूटरचं साम्राज्य असताना लोक हळूहळू बाइक्सकडे वळले. नंतर पुन्हा नवनवीन प्रकारच्या स्कूटर्स बाजारात आल्यानंतर आता पुन्हा दोन्ही पर्याय समर्थपणे उभे राहिले आहेत. तरुणाई पूर्वी स्कूटर्सकडे वळायची नाही. पण, आता सगळ्याच स्कूटर्स अतिशय स्टायलिश झाल्या आहेत आणि मायलेजही वाढू लागलं आहे. त्याच...
January 07, 2021
- टू-व्हीलर चालवताना हेल्मेट अतिशय आवश्यक. मेंदू हा आपल्या शरीरातला सर्वांत महत्त्वाचा आणि संपूर्ण शरीराचं नियंत्रण करणारा अवयव. त्याचं संरक्षण करण्यासाठी हेल्मेट नक्की घाला. थोडं त्रासदायक नक्की वाटेल; पण त्याला इलाज नाही. हेल्मेट घेताना सुरक्षितताविषयक सगळे नियम त्यात काटेकोरपणे पाळले असतील याची...
January 05, 2021
मुंबई  ः दुचाकीवर बसल्याच्या रागातून मांजराला बांबूने मारून तिची हत्या केल्याप्रकरणी माहिम पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एकावर गुन्हा दाखल केला आहे. मांजराच्या मालकिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.  मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा...
November 04, 2020
सणासुदीचे दिवस सध्या सुरू आहेत. त्यामुळे खरेदीचे वातावरणही रंगू लागले आहे. कोरोनामुळे मरगळलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे आणि तरुणाईही ‘न्यू नॉर्मल’साठी नव्या वाहनांच्या शोधात आहे. वाहन कंपन्याही हे सगळे गृहीत धरून नवीन बाइक्स बाजारात आणत आहेत. सणासुदीचे वातावरण लक्षात घेऊन काही...
November 14, 2020
जळगाव : जळगाव शहरात होंडा, हिरो आणि टिव्हीएस कंपनीचे अधीकृत डीलर्स असतांना, थेट मुंबईहून स्वस्त किंमतीत दुचाकी मागवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी वेगवेगळ्या तीन ट्रक ताब्यात घेत तपासणी केल्यावर त्यांच्यात ३० दुचाकी मिळून आल्या आहेत.  एमआयडीसी पेालिसांत जप्त वाहनांची...
November 11, 2020
तरुणाईला बाइक्सचं, वेगाचं आकर्षण असतं यात काही वादच नाही; पण ‘शान की सवारी’ करत असतानाच ‘कंफर्ट की सवारी’ हेही तितकंच महत्त्वाचं, नाही का? बाइक्स चालवताना मजा येत असली, तरी तिच्यातून मोठं सामान नेता येत नाही, किंवा पाठीवर ताण येतो हेही खरंच. त्यामुळे अनेक तरुण मंडळी स्कूटरेट्सनाही पसंती देताना...
December 21, 2020
नारायणगाव : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामिण व नारायणगाव पोलिस यांच्या संयुक्त पथकाने जुन्नर,आळेफाटा, नारायणगाव,अकोला भागात दुचाकीची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. अरोपीकडून तीन दिवसांत सहा लाख अकरा हजार रुपये किंमतीच्या चोवीस दुचाकी जप्त केल्या आहेत. अशी...
September 13, 2020
जळगाव : काम आटोपून घराकडे निघालेल्या स्थानिक चॅनलचा व्हिडीओग्राफरच्या दुचाकीवर मागे बसून त्याला चाकूचा धाक दाखवित खिश्‍यातील रोकड, मोबाईल हिसकावून घेत दुचाकी घेवून पळ काढल्याची घटना शनिवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास कंवरनगर परिसरात घडली. एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  शहरातील रामनगर...
September 16, 2020
मस्त रस्ता आहे. तुम्ही जॅकेट, जीन्स, स्पोर्ट्स शूज अशा पेहरावात आहात. तुमचा मूड उत्तम आहे आणि स्पीड जोरदार आहे....आणि हो, तुम्ही बसलाय एका खास बाइकवर. जिचा आवाज खूप लांबवरूनसुद्धा ऐकू येतो आणि जिचं रूप समोरच्याचं लक्ष वेधून घेतं अशी बाइक. येस्स. ‘रॉयल एन्फिल्ड’ची बाइक!! आवाजानं हृदयात धडकी भरायला...