एकूण 11 परिणाम
जानेवारी 23, 2020
"आयआयटी बॉम्बे'मधील जैवविज्ञान व जैवतंत्रज्ञान विभागाचे मूलभूत विज्ञानातील संशोधनात अभूतपूर्व योगदान आहे. या विभागाला भेट देण्याची संधी यंदाच्या "जेनव्हीजन 2020' या कार्यक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. या विभागातील तरुण संशोधकांनी आपले काम लोकांपर्यंत जावे, यासाठी 25 आणि 26 जानेवारीला "जेनव्हीजन 2020...
जानेवारी 19, 2020
मोदी-शहा यांच्या नेतृत्वाखालील भाजप आपल्या मूळ व्यापारी मानसिकतेकडे मोठ्या त्वेषाने परत येऊ लागला आहे. त्यावरून हेच अधोरेखित होते, की मजबूत आणि संपूर्ण बहुमतातील सरकारही जोखीम घेण्यास कचरू शकते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ‘ॲमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस भारतात गुंतवणूक करून उपकार...
डिसेंबर 27, 2019
नूतन वर्षाची चाहूल लागली की, मनात विचार येतो की सरत्या वर्षाने आपल्याला काय दिले? विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात काही ‘ब्रेक-थ्रू’ झालाय का? या क्षेत्रातील प्रगतीचा प्रवाह सतत वाहता असतो. वर्षभरातील वाटचालीवर नजर टाकली असता, जगभरातील संशोधकांनी किती दूरवर मजल मारली आहे, हे लक्षात येते.  ताज्या...
डिसेंबर 07, 2019
पुणे - एखादी व्यक्‍ती आत्महत्येचा प्रयत्न का करते? तिच्या मेंदूमध्ये नेमकी कोणती प्रक्रिया घडते? मेंदूतून आत्महत्येच्या सूचना का मिळतात? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातील प्राध्यापक करीत आहेत. संशोधन यशस्वी झाल्यास आत्महत्या रोखण्यासह...
ऑक्टोबर 22, 2019
प्रश्‍न - भटनागर पुरस्कार मिळालेले हे संशोधन नक्की काय आहे? जिवाणूंशी निगडित असलेल्या या संशोधनाचे वेगळेपण काय आहे? डॉ. साईकृष्णन कायरात - अन्नप्रक्रिया, जैवतंत्रज्ञान यांसह पर्यावरणीय परिसंस्थेत जिवाणू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तसेच क्षयरोग, न्यूमोनियासारखे बहुतेक आजार जिवाणूंमुळे होतात....
जुलै 12, 2019
आपण अभियांत्रिकीच्या मागणी असलेल्या ऑफ बीट शाखा पाहू.  १. मेकॅट्रॉनिक्‍स अभियांत्रिकी - मेकॅट्रॉनिक्‍स ही अभियांत्रिकीची अशी विद्याशाखा आहे, जिच्यात विविध अभियांत्रिकी विद्याशाखांचे एकत्रीकरण होते. आज आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये रेव्होल्यूशन- ४ कडे प्रवास करत आहोत. यामध्ये मेकॅट्रॉनिक्‍स आणि...
फेब्रुवारी 28, 2019
मानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या क्षेत्राचा निधी वाढवला पाहिजे आणि समाजातील विज्ञानप्रसाराचे प्रयत्नही. आजच्या विज्ञान दिनानिमित्त. दे शाची मान उंचावायची असेल, तर आपण विज्ञान-तंत्रज्ञान...
फेब्रुवारी 12, 2019
कोल्हापूर - ‘जैविक शास्त्रांच्या संशोधनात भारतातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी असलेल्या शिवाजी विद्यापीठाशी सामंजस्य कराराद्वारे सहकार्य वृद्धी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचा बांगलादेशच्या संशोधक विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल,’ अशी भावना ढाका (बांगलादेश) येथील जहाँगीरनगर...
जून 14, 2018
मुंबई - महाराष्ट्र आणि कॅनडाच्या क्‍युबेक प्रांतातील आर्थिक सहकार्य अधिक दृढ होणार असून माहिती-तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, एरोनॉटिक्‍स, ऊर्जा, आर्टिफिशियल इंटिलिजन्स आणि आदिवासी कल्याण आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्‍यूबेकचे...
फेब्रुवारी 05, 2018
अकोला: देशामध्ये सहा लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविदयालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
जून 25, 2017
बहुराष्ट्रीय कंपन्या यापूर्वी बियाणे विक्रीतून पैसे कमवत होत्या. आता त्यापुढे जाऊन, ‘आमची रसायने वापरली जातील असे बियाणे तुम्ही बनवा आणि आमचा फायदा करा’ असे धोरण जीएम मोहरीच्या बाबतीत स्पष्ट दिसून येत आहे. थोडक्यात, जास्त मायलेज देणाऱ्या गाडीची निर्मिती करायची, आणि त्यासाठी पेट्रोल मात्र अमुक एका...