एकूण 6 परिणाम
October 29, 2020
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिली हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेला आरोप निव्वळ अंदाज आणि गृहितक वापरून केलेला आहे, असा खुलासा सीबीआयने केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली फिर्यादही अयोग्य आहे, असा सनसनाटी दावाही केला आहे....
October 08, 2020
मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठींबा दिला.अनेकदा  प्रत्यक्ष आंदोलनात भाग...
October 08, 2020
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एम्सने ही आत्महत्या असल्याचा अहवाल दिल्यानंतर देखील याप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय मात्र अद्याप तळ्यात मळयात असल्याचे दिसुन आले आहे. यामुळे याप्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा विचार सीबीआयने सुरु केला आहे. यामुळे दुस-या टप्प्यातील तपासासाठी...
October 06, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी एम्सने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतचा अहवाल CBI ला पाठवलाय. या अहवालात सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आत्महत्याच असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली, मुंबई पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचं...
October 03, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI...
September 30, 2020
मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो. एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर...