एकूण 6 परिणाम
October 26, 2020
नवी दिल्ली- कोळसा घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री दिलीप रे यांच्यासह तिघांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने 1999 मध्ये झारखंडमधील एका कोळसा खाणीच्या वाटपातील अनियमतता संबंधित कोळसा घोटाळ्याप्रकरणी दिलीप रे यांना शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने नुकताच...
October 08, 2020
मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या  वाढत्या घटनांच्या निषेधार्थ राज्यभर १२ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी दिली. भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि कार्यसमिती बैठकीत...
October 05, 2020
सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. 2020 सालचा वैद्यकीय नोबेल पुरस्कार Nobel Medicine Prize जाहीर करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी...
October 05, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' ऐवजी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' ही घोषणा दिली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. मोदींचा ढोंगीपणा उघड झाला...
October 03, 2020
वाराणसी- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर मौन सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणाला न्याय देतील असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला असून हाथरसला राहुल गांधी केवळ राजकारणासाठी जात असल्याचा...
September 29, 2020
नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी केलेल्या राफेल विमानांचा करार चांगलाच चर्चेत आला होता आणि आजही या विमानांच्या खरेदीबाबत विरोधी पक्ष सातत्याने प्रश्न उभे करताना दिसतो. मात्र आता राफेल करार ज्या ऑफसेट पॉलिसी अंतर्गत करण्यात आला होता, ती पॉलिसीच केंद्र सरकारकडून बदलण्यात आली आहे.  या बदलांनुसार...