एकूण 5 परिणाम
October 22, 2020
मुंबई:  राज्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याची सीबीआयला आतापर्यंत असलेली सरसकट परवानगी (जनरल कन्सेंट) रद्द केल्याने केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला...
October 22, 2020
मुंबईः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यापुढे राज्य सरकारच्या परवानगीनंतरच सीबीआयला तपास करता येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. टीआरपी घोटाळ्याचा तपास हातातून जाण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा महाराष्ट्र सरकार- सीबीआय...
September 29, 2020
मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ज्या पद्धतीने CBI तपास करतंय, त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. CBI सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करतंय. हे सर्व प्रकरण मात्र बिहार निवडणूक लक्षात ठेऊन पुढे नेण्यात आलं, असा आरोप अनिल...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट...
September 14, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या CBI तपास करतेय. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून राज्यात आणि देशातही मोठं राजकारण रंगलं. या प्रकारावरून अजूनही राज्यात वादंग सुरु आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुणी करावा याबाबत थेट सुप्रीम कोर्टाने...