एकूण 6 परिणाम
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
October 03, 2020
पनवेल : पालिका हद्दीत राबवण्यात येत असलेल्या "माझे कुटुंब, माझी जवाबदारी' मोहिमेंतर्गत आतापर्यंत 1 लाख 5 हजार 437 कुटुंबांची तपासणी करण्यात आली. या कुटुंबातील 4 लाख 6 हजार नागरिकांची तपासणी पालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या आरोग्य सेवकांनी केल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली.  सुशांत सिंह केस...
October 03, 2020
लंडन- कोरोना महामारीचे थैमान थांबले नसताना या विषाणूवर प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. जगभरातील वैज्ञानिक कोरोनावरील लस निर्माण करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावर प्रभावी लस निर्माण...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
October 03, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI...
September 16, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणात राजकारण तापलं. केवळ मुंबईतील किंवा महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण देशाचं राजकारण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तापलेलं पाहायला मिळालं. मुंबईत पोलिसांनी याप्रकरणी FIR दाखल केला नाही. दरम्यान मुंबई पोलिस विरुद्ध बिहार पोलीस असा सामनाही ...