एकूण 7 परिणाम
December 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना आलेल्या ED नोटिशीवर संजय राऊतांच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आणि काही गंभीर आरोप देखील केले आहेत...
November 28, 2020
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा अजितदादा...
November 28, 2020
मुंबई :  मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान...
November 27, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. या निमित्ताने सामानाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची विशेष मुलाख घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित झाली. दरम्यान या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची काही आक्रमक वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतायत. गेल्या काही काळामध्ये...
October 08, 2020
मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठींबा दिला.अनेकदा  प्रत्यक्ष आंदोलनात भाग...
October 08, 2020
मुंबई : मराठा आरक्षण आणि MPSC परीक्षांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. काही मराठा नेत्यांची MPSC परीक्षा रद्द करू नये अशी मागणी आहे. तर काहींची आरक्षण मिळाल्याशिवाय MPSC च्या परीक्षा घेऊच नये अशी मागणी आहे. या बैठकीत...
September 20, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला....