एकूण 5 परिणाम
December 28, 2020
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार ...
November 28, 2020
मुंबई :  मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान...
November 27, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. या निमित्ताने सामानाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची विशेष मुलाख घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित झाली. दरम्यान या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची काही आक्रमक वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतायत. गेल्या काही काळामध्ये...
September 20, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला....
September 14, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या CBI तपास करतेय. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून राज्यात आणि देशातही मोठं राजकारण रंगलं. या प्रकारावरून अजूनही राज्यात वादंग सुरु आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुणी करावा याबाबत थेट सुप्रीम कोर्टाने...