एकूण 4 परिणाम
November 30, 2020
मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे....
October 22, 2020
मुंबई:  राज्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याची सीबीआयला आतापर्यंत असलेली सरसकट परवानगी (जनरल कन्सेंट) रद्द केल्याने केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
September 29, 2020
मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणी ज्या पद्धतीने CBI तपास करतंय, त्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देखमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. CBI सध्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करतंय. हे सर्व प्रकरण मात्र बिहार निवडणूक लक्षात ठेऊन पुढे नेण्यात आलं, असा आरोप अनिल...