एकूण 7 परिणाम
December 30, 2020
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा...
December 08, 2020
मुंबई : युनेस्कोकडून देण्यात येणारा यंदाचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. कुणा भारतीयाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रणजितसिंह डिसले...
November 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असं लिहिण्यात आलंय. समोर...
November 16, 2020
मुंबई : ठाकरे सरकारकडून आज महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून राज्यातील मंदिरे खुली करण्याची मागणी होत होती. त्यानंतर आज दिवाळी पाडव्याला राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली. मंदिरे खुली केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आज भारतीय जनता पक्षाचे...
October 22, 2020
मुंबई:  राज्यातील कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याची सीबीआयला आतापर्यंत असलेली सरसकट परवानगी (जनरल कन्सेंट) रद्द केल्याने केंद्र राज्य संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.  त्यामुळे राज्यातील जनतेचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असा सूचक इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे संचालक भरत घनदाट...