एकूण 8 परिणाम
October 30, 2020
  मुंबई : सीमाभागातील सर्व जाती-धर्माचा मराठी बोलणारा माणूस महाराष्ट्र आपला मानतो, त्यामुळे सीमाभागातील दलित, बहुजनांचे आणि अल्पसंख्याकांचे राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक सहभागाचे आणि प्रतिनिधित्वाचे प्रश्‍न आम्हाला अत्यंत महत्त्वाचे वाटतात. त्यासाठीची आवश्‍यक ती सर्व पावले उचलण्याची...
October 09, 2020
मुंबईः  टीआरपी रॅकेट तसेच समाजमाध्यमांवर निर्माण झालेली बोगस अकाऊंट या सर्व षडयंत्रावर स्वार होऊन राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हे भाजपचे कारस्थान आहे. हे मॉडेल धोक्यात येणे त्यांना परवडणारे नाही  आणि म्हणूनच आता सुशांत सिंहने आत्महत्या केली असे सांगणारा एम्सचा रिपोर्ट नाकारावा, असा दबाव सीबीआयवर...
October 08, 2020
मुंबई, ता.8 ; आंबेडकरी चळवळीचे खंदे नेते  रामविलास पासवान यांचे निधन झाले. मंडल आयोगापासून ते अनेक दलित चळवळीचा चेहरा असलेल्या रामविलास पासवान यांचे महाराष्ट्राशी अतुट नाते होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनापासून अनेक चळवळींना त्यांनी सक्रीय पाठींबा दिला.अनेकदा  प्रत्यक्ष आंदोलनात भाग...
October 08, 2020
शिमला: माजी राज्यपाल आणि CBI चे माजी संचालक अश्वनी कुमार यांनी बुधवारी आत्महत्या केली आहे. कुमार यांनी शिमल्यातील स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबद्दलची माहिती शिमलाच्या एसपी मोहित चावला यांनी देऊन ही खूपच धक्कादायक बाब असल्याचे सांगितले. चावला यांनी सांगितले की पोलीस...
September 30, 2020
मुंबई : एन 95 मास्कचा आता आपण पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. N95 मास्कला संक्रमणमुक्त म्हणजेच डिसइन्फेक्ट करण्याची नवी पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हीट आणि ह्युमिडीटी म्हणजेच उष्ण आणि आर्द्रतेचा संयोग करून एन 95 मास्क आता संक्रमण मुक्त करू शकतो. एसएलएसी म्हणजेच नॅशनल एक्सीलिरेटर...
September 17, 2020
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर निरनिराळ्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपूर शहराची एक खास ओळख म्हणजे 'नाग नदी'. खर तर नाग नदीला 'नदी' म्हणण्याची देखील सोय आता उरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे या नदीचा झालेला नाला. मात्र एकेकाळी नाग नदी...
September 16, 2020
गडचिरोली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यात होत आहेत. यासाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कोरोनासंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. प्रत्येक नागरिकाने व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही...
September 16, 2020
नागपूर: गेल्या ४ महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नक्की या प्रकरणाचा छडा लागणार कधी? या प्रकरणातील आरोपी कोण? यासाठी लोकं CBI म्हणजेच केंद्रीय...