एकूण 10 परिणाम
November 30, 2020
मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे....
October 30, 2020
मुंबई : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवरील १२ आमदारांच्या नियुत्या होणे अद्याप बाकी आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर देखील झाला. यानंतर सर्वात जास्त चर्चा होतेय ती अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी. राज्यपाल नियुक्त...
October 09, 2020
मुंबई : महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची काही जणांनी जाणीवपूर्वक बदनामी करण्यात आली होती. त्यासाठी बॉट अॅप्लिकेशनचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बनावट खात्यांची माहिती घेण्याचे काम सुरू असून ती एक लाखाहून अधिक असल्याचे तपासात उघड झाले आहे. अभिनेता सुशांत...
October 07, 2020
लखनौ (उत्तर प्रदेश): हाथरसमध्ये युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर देशात संतापाचे वातावरण असताना, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यांच्यावर प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करत आहेत....
October 06, 2020
नवी दिल्ली- भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे रॉजर पेनरोज (Roger Penrose), रेनहार्ड गेंजेल (Reinhard Genzel) आणि एँड्रिया घेज (Andrea Ghez) यांना कृष्ण विवराच्या शोधासाठी संयुक्तरित्या देण्यात आला आहे.  'द नोबेल प्राइज' टि्वटर हँडलने...
October 03, 2020
कल्याण  ः कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राऊंडवर सुंदर बगीचा, फळबाग, फुलबाग उभी केली असून त्या धर्तीवर कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि...
October 03, 2020
वाराणसी- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर मौन सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणाला न्याय देतील असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला असून हाथरसला राहुल गांधी केवळ राजकारणासाठी जात असल्याचा...
September 30, 2020
अयोध्येमध्ये बाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल आज लागला. 6 डिसेंबर1992 मध्ये बाबरी मशीदीचा पाडाव करण्यात आला होता. या विध्वंस प्रकरणी लखनऊमधील सीबीआयच्या विशेष न्यायालय आज निकाल दिला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा कट हा पूर्वनियोजित नव्हता, असा निर्वाळा न्यायलयाने दिला आहे. शिवाय, या प्रकरणातील सर्वच...
September 16, 2020
गडचिरोली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यात होत आहेत. यासाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कोरोनासंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. प्रत्येक नागरिकाने व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही...
September 16, 2020
नागपूर: गेल्या ४ महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नक्की या प्रकरणाचा छडा लागणार कधी? या प्रकरणातील आरोपी कोण? यासाठी लोकं CBI म्हणजेच केंद्रीय...