एकूण 8 परिणाम
September 17, 2020
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखलं जाणारं नागपूर शहर निरनिराळ्या गोष्टींसाठी आणि ऐतिहासिक ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र नागपूर शहराची एक खास ओळख म्हणजे 'नाग नदी'. खर तर नाग नदीला 'नदी' म्हणण्याची देखील सोय आता उरली नाहीये. त्याचं कारण म्हणजे या नदीचा झालेला नाला. मात्र एकेकाळी नाग नदी...
September 16, 2020
अमरावती :  प्रवाशांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी दिली असून बडनेरा रेल्वेस्थानकावरून मुंबईसह अहमदाबाद, ओखा, गांधीधाम, भुवनेश्‍वर मार्गावरील रेल्वेगाड्या सुरू होत आहेत. राज्यातील रेल्वे मात्र अजूनही बंदच आहे. रेल्वेविभागाने या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. त्यानुसार बडनेरा स्थानकातून पाच...
September 16, 2020
गडचिरोली : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्ह्यात होत आहेत. यासाठी राज्य शासनाची महत्वपूर्ण "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहीम राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक घरात कोरोनासंदर्भात सर्वेक्षण होणार आहे. प्रत्येक नागरिकाने व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी ही...
September 16, 2020
नागपूर : कोविड - १९ मुळे मागील सहा महिन्यांपासून कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट्स बंद आहेत. त्यामुळे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विद्यार्थी संगणक साक्षर व्हावा यासाठी गेल्या १० वर्षात गल्लोगल्ली कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट सुरु झाल्याचे चित्र दिसून येते. या...
September 16, 2020
नागपूर : चॉकलेट आणि पतंग घेऊन देण्याच्या बहाण्याने युवकाने मित्राच्याच तीन वर्षीय मुलाचे अपहरण केले. त्या मुलाला घेऊन आरोपीने मध्यप्रदेशात पळ काढला. त्याला नेपाळमध्ये नेऊन विकण्याचा आरोपीचा बेत पोलिसांनी उधळला. अपहरणकर्त्या आरोपीला मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही अपहरणाची खळबळजनक घटना...
September 16, 2020
गोंदिया :  तालुक्‍यातील नवरगावजवळील नदीच्या कडेला असलेल्या जंगलात जुगार सुरू असल्याची माहिती होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांना पाहून काही जुगाऱ्यांनी नदीत उड्या टाकल्या. त्यापाठोपाठ पोलिसांनीदेखील नदीत उड्या टाकून जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. काहींना जंगलात पाठलाग करून पकडले...
September 16, 2020
नागपूर : कोरोना आणि महापूर अशा दुहेरी संकटांचा सामना गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील नागरिकांनी केला आहे. त्यात राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. मात्र अजूनही म्हणावी तशी मदत हवालदिल नागरिकांना मिळू शकली नाहीये. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे....
September 16, 2020
नागपूर: गेल्या ४ महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नक्की या प्रकरणाचा छडा लागणार कधी? या प्रकरणातील आरोपी कोण? यासाठी लोकं CBI म्हणजेच केंद्रीय...