एकूण 18 परिणाम
November 30, 2020
मुंबई, 30 : मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण टास्क...
November 30, 2020
मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे....
November 28, 2020
मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपवच्या वतीने सरकाच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामावर चौफेर टीका...
November 28, 2020
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा अजितदादा...
November 28, 2020
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची 43 वी सर्वसाधारण सभा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये अमित देशमुख यांनी राज्याच्या मनोरंजन क्षेत्राबाबत धोरण ठरवणे महत्त्वाचे असल्याचं म्हंटल आहे.  महाराष्ट्रात केवळ हिंदी किंवा मराठी...
November 28, 2020
मुंबई :  मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान...
November 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असं लिहिण्यात आलंय. समोर...
November 27, 2020
मुंबई : महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. या निमित्ताने सामानाचे संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची विशेष मुलाख घेतली. ही मुलाखत आज प्रकाशित झाली. दरम्यान या निमित्ताने उद्धव ठाकरे यांची काही आक्रमक वक्तव्य समोर येताना पाहायला मिळतायत. गेल्या काही काळामध्ये...
November 24, 2020
मुंबई, ता.24 :अमंलबजावणी संचनालयालय (ED) हे एका पक्षाची शाखा असल्या सारखे काम करत आहेत. मी 100 जणांची यादी देतो, द्या कारवाईचे आदेश, असे थेट आव्हान देत अशा कारवायांना शिवसेनाच काय महाविकास आघाडीतील एकही आमदार शरण येणार  नाही.  असे प्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. शिवसेनेचे आमदार प्रताप...
October 06, 2020
नवी दिल्ली- भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्काराची मंगळवारी घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे रॉजर पेनरोज (Roger Penrose), रेनहार्ड गेंजेल (Reinhard Genzel) आणि एँड्रिया घेज (Andrea Ghez) यांना कृष्ण विवराच्या शोधासाठी संयुक्तरित्या देण्यात आला आहे.  'द नोबेल प्राइज' टि्वटर हँडलने...
October 05, 2020
नवी दिल्ली- 'कोविड-१९'च्या पार्श्‍वभूमीवर कर्जाच्या हप्त्यांच्या स्थगितीसंदर्भात आतापर्यंत जारी करण्यात आलेल्या अधिसूचना आणि परिपत्रके लक्षात घेऊन, के. व्ही. कामत समितीने विविध क्षेत्रांच्या कर्जपुनर्रचनेबाबत केलेल्या शिफारशी न्यायालयात सादर कराव्यात, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व...
October 05, 2020
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी हाथरस घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' ऐवजी 'चुप रहो भारत, शांत रहो भारत' ही घोषणा दिली पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. मोदींचा ढोंगीपणा उघड झाला...
October 05, 2020
बंगळुरु- सीबीआय, प्राप्तिकर विभाग आणि ईडी यांचे माझ्या मुलावर खूप प्रेम आहे. त्यामुळेच ते वारंवार आमच्याकडे येतात, अशी उपरोधिक टीका कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या आई गौरम्मा यांनी केली आहे. डी के शिवकुमार यांच्या घरावर गेल्या वर्षभरात दुसऱ्यांदा छापे मारण्यात आले आहे. यापूर्वी...
October 05, 2020
बंगळुरु- सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार...
September 21, 2020
नवी दिल्ली: अमेरिकन सरकारच्या कोषागार विभागाच्या फायनान्शियल क्राइम्स एन्फोर्समेंट नेटवर्ककडे (FinCEN) भारतात घोटाळे करणारे नेते, भ्रष्ट आधिकारी, बँकांची फसवणूक करणारे उद्योगपती आणि भांडवलदार यांच्या माहितींची कागदपत्रे लिक झाली आहेत. यातील नावे उघड झाली तर देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची...
September 17, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक महिन्यापासून CBI मार्फत चौकशी सुरु आहे. यामध्ये ED मार्फत मनी लॉन्डरिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार आणि ड्रग्स कनेक्शनची नार्कोटिक कंट्रोल ब्युरो NCB कडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि...
September 15, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आता एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर येतेय. या नव्या माहितीतून सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांनी ड्रग्स बाबत बोलण्यासाठी एक खास WhatsApp ग्रुप बनवला असल्याचं समजतंय. या ग्रुपमध्ये सुशांतच्या घरातील काम करणारी मंडळी होती आणि या ग्रुपच्या माध्यमातून अमली...
September 14, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सध्या CBI तपास करतेय. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर या प्रकरणावरून राज्यात आणि देशातही मोठं राजकारण रंगलं. या प्रकारावरून अजूनही राज्यात वादंग सुरु आहे.  सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुणी करावा याबाबत थेट सुप्रीम कोर्टाने...