एकूण 16 परिणाम
January 22, 2021
रांची- चारा घोटाळाप्रकरणी कारावास भोगत असलेले आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गुरुवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यानंतर रिम्स प्रशासन आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या बिघडलेल्या प्रकृतीवरुन त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन...
December 22, 2020
जोधपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांसह 14 जणांना नोटीस पाठवली आहे. केंद्रीय जलउर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांच्याकडूनही नोटीसीला उत्तर मागितलं आहे. गेल्या दोन वर्षात राजस्थानच्या राजकारणात या प्रकरणामुळे...
December 09, 2020
मुंबई, ता. 8 : मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी या सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागत असल्या तरी इमारतींमधील वायरींगची तपासणी करण्याचे अथवा ऑडीट करुन घेण्याचे अधिकार महानगर पालिका अथवा मुंबई अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे डोळ्याने लटकत असलेल्या वायर्स दिसत असल्या तरी कारवाई करता येत नाही अशी खंत...
December 08, 2020
मुंबई, ता. 8 : चार वर्षाच्या मुलीला माचीसचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधम आरोपींना विशेष पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा  ठोठावली आहे. आज मंगळवारी न्यायालयाने आपलं निकाल दिलाय. चार वर्षांची मुलगी तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराबाबत...
December 08, 2020
मुंबई : युनेस्कोकडून देण्यात येणारा यंदाचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. कुणा भारतीयाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रणजितसिंह डिसले...
December 08, 2020
मुंबई, ता.08 : पाकिस्तानातून तयार करण्यात आणलेल्या बनावट नोटा भारतात आणल्याप्रकरणी ट्रॉम्बे चिताकँप येथून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अकबर हुसैन ऊर्फ राजू बटला या ४७ वर्षीय इसमाला नुकतीच अटक केली. 23 लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी ही अटक करण्यात आली असून आरोपी सराईत आहे. यापूर्वी रक्तचंदन...
December 04, 2020
मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गोस्वामी...
November 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असं लिहिण्यात आलंय. समोर...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.  सुशांतच्या मृत्यूच्या सहा...
November 24, 2020
मुंबई, ता.24 :अमंलबजावणी संचनालयालय (ED) हे एका पक्षाची शाखा असल्या सारखे काम करत आहेत. मी 100 जणांची यादी देतो, द्या कारवाईचे आदेश, असे थेट आव्हान देत अशा कारवायांना शिवसेनाच काय महाविकास आघाडीतील एकही आमदार शरण येणार  नाही.  असे प्रतिउत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले. शिवसेनेचे आमदार प्रताप...
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुशांतच्या मित्राने याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुशांतचा मित्र सुनील शुक्लाने ही याचिका केली असून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यामध्ये दावा केला आहे....
October 29, 2020
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिली हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेला आरोप निव्वळ अंदाज आणि गृहितक वापरून केलेला आहे, असा खुलासा सीबीआयने केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली फिर्यादही अयोग्य आहे, असा सनसनाटी दावाही केला आहे....
October 09, 2020
मुंबई  : येत्या शैक्षणिक वर्षात शालेय फि-वाढ न करण्याचा सरकारी निर्णय विनाअनुदानित शाळांसाठी नुकसान करणारा असून राज्य सरकारला शुल्क निश्चित करण्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असा दावा आज शिक्षणसंस्थांंकडून मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.  असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल, ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन...
October 09, 2020
मुंबई : फौजदारी प्रकरणात तपास कसा करायचा हे तपास यंत्रणेला सांगण्याचे  काम मीडियाचे आहे का, असा स्पष्ट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने मीडिया ट्रायल प्रकरणातील प्रतिवादी व्रुत्तवाहिन्यांना केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात काही इलेक्ट्रॉनिक मीडियामधून सुरू असलेल्या वार्तांकनाविरोधात...
September 24, 2020
मुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने...
September 16, 2020
नागपूर: गेल्या ४ महिन्यांपासून सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे देशातील राजकीय, सामाजिक आणि मनोरंजन विश्वातील वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे नक्की या प्रकरणाचा छडा लागणार कधी? या प्रकरणातील आरोपी कोण? यासाठी लोकं CBI म्हणजेच केंद्रीय...