एकूण 4 परिणाम
October 03, 2020
उल्हासनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा 8 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5 महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे...
October 03, 2020
डहाणू  ः कोरोनामुळे अनेक व्यवसाय बंद आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही उद्योग सुरू करण्यास व्यापारी धजावत नाहीत. त्यामुळे डहाणू तालुक्‍यात कोरोना काळात बांधकामासारखे सर्व प्रकारचे व्यवसाय बंद पडल्याने नाक्‍या-नाक्‍यावर कामासाठी उभ्या राहणाऱ्या मजुरांना मागणी नसल्याने शेकडो नाका मजुरांच्या...
October 03, 2020
कल्याण  ः कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राऊंडवर सुंदर बगीचा, फळबाग, फुलबाग उभी केली असून त्या धर्तीवर कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि...
October 03, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. सुशांत सिंह राजपूतची हत्या नव्हे तर आत्महत्याच आहे हे आता स्पष्ट झालंय. याला पार्श्वभूमी आहे एम्सच्या अहवालाची. सुशांतसिंह राजपूतने आत्महत्याच केलेली आहे, सुशांतची हत्या झालेली नाही असा अहवाल एम्सने CBI...