एकूण 206 परिणाम
January 13, 2021
मुंबई - गेल्या वर्षी बॉलीवूडला शरमेनं मान खाली घालावी लागली. त्याचं कारण म्हणजे अभिनेता सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या. त्यानं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. याप्रकरणाचा तपास सुरु असताना अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. सगळ्यात महत्वाचा म्हणजे नेपोटिझम, त्यानंतर अंमली पदार्थांचे सेवन यामुळे...
January 08, 2021
नाशिक : पूर्वाश्रमीचे शिवसैनिक व सध्या भाजपमध्ये असलेले नाशिकमधील दोन बडे नेते वसंत गिते व सुनील बागूल यांनी आज घरवापसी केली आहे.. त्यामुळं शहरात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेलं हे पक्षांतर म्हणजे भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.  राऊतांचा राज्यपालांवर...
January 04, 2021
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय( CBI )च्या विशेष न्यायालयाने खंडणीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. खरं तर ही पाच वर्षापूर्वीची घटना आहे. वर्षाभरापूर्वीच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते.सीबीआने राजनच्या विरुद्ध अनेक पुरावे गोळा केले होते. छोटा राजनसह अन्य तीन...
December 31, 2020
भिवापूर (जि. नागपूर):  अल्पवयीन मुलीना खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.ही घटना बुधवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या क्वॉटरमध्ये घडली. नरेश कुमार दयानंद शौकीन (वय५०) असे आरोपीचे नाव असून तो...
December 31, 2020
गडचिरोली : मागील वर्षी ज्या 2020 चे जल्लोषात स्वागत केले त्याने कोरोनारूपी भळभळती जखम दिली. ही जखम अद्याप अश्‍वत्थाम्याच्या अमर जखमेसारखी भळभळत आहे. त्यामुळे नवीन वर्ष 2021 चे स्वागत गतवर्षाच्या जखमा आठवत नागरिकांनी काहीशा थंडपणे आणि साधेपणानेच केले. मागील वर्षी 2020 ची सगळ्यांनाच उत्सुकता होती....
December 31, 2020
अमरावती ः शेतकऱ्यांचे नवीन वर्ष सुखासमाधानाचे जावे तसेच नवीन वर्षात राज्यातील सरकारला चांगली कामे करण्याची सुबुद्धी ईश्‍वराने द्यावी, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.३१) महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. हेही वाचा- ब्रेकिंग! सीबीआयची नागपुरात...
December 31, 2020
नागपूर : रेल्वेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडून ६० हजारांची लाच घेणाऱ्या सहायक कामगार आयुक्ताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सचिन जे. शेलार असे सहायक आयुक्ताचे नाव आहे. मेसर्स प्रेमको रेल्वे इंजीनिअर्स लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अभियंते यांच्या...
December 30, 2020
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा...
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
December 28, 2020
मुंबई- २०२० हे वर्ष तसं पाहायला गेलं तर संपूर्ण जगासाठीच वाईट ठरलं. कोरोना व्हायरस सारख्या अचानक आलेल्या महारोगराईमुळे संपूर्ण जगात एकंच हाहाकार उडाला. यामध्ये अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. सिनेइंडस्ट्रीसाठी तर २०२० वर्ष एकानंतर एक आश्चर्याचे धक्के देणारं ठरलं. या वर्षी अनेक दिग्गज...
December 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना आलेल्या ED नोटिशीवर संजय राऊतांच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आणि काही गंभीर आरोप देखील केले आहेत...
December 28, 2020
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार ...
December 24, 2020
मुंबई, ता. 24 : प्रेमाच्या आड येणाऱ्या मित्राचा मित्रानेच काटा काढल्याचा गंभीर प्रकार आरे कॉलनी परिसरात घडला. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विदृप करण्यात आला. तसेच त्याचा मोबाईलही दगडाने फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण बेपत्ता झालेल्या तरूणाच्या...
December 24, 2020
मुंबई, ता.24 : राष्ट्रीयकृत बँकेची 97 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच (CBI) ने नुकतीच सिद्धीविनायक लॉजीस्टीक मिमिटेड सह कंपनीचे प्रमोटर आणि  संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीनसह प्रमोटर रुपचंद बैद, संचालक लक्ष्मी देवी बैद, संचालक...
December 23, 2020
पुणे - बनावट कागदपत्रे बनवुन शिक्षक भरती राबविल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीच्या (एनडीए) प्राचार्याविरुद्ध केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबाीआय) विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 'सीबीआय"ने मे 2018 मध्ये "एनडीए"च्या प्राचार्यासह पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता....
December 22, 2020
जोधपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांसह 14 जणांना नोटीस पाठवली आहे. केंद्रीय जलउर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांच्याकडूनही नोटीसीला उत्तर मागितलं आहे. गेल्या दोन वर्षात राजस्थानच्या राजकारणात या प्रकरणामुळे...
December 22, 2020
तिरुवनंतपुरम - केरळमधील तिरुवनंतपुरम इथल्या सीबीआय न्यायालयाने मंगळवारी 28 वर्षे जुन्या सिस्टर अभया हत्या प्रकरणी दोन आरोपींना दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने त्यांच्या निर्णयामध्ये केरळच्या कॉन्व्हेंटमधील सिस्टर अभयाच्या हत्या प्रकरणी एक पादरी आणि नन अशा दोघांना दोषी ठरवलं. कोट्टायामच्या एका...
December 21, 2020
हैदराबाद-  सीबीआयने टीडीपीचे (तेलुगू देशम) माजी लोकसभा सदस्य रायपती संभाशिव राव आणि त्यांच्या हैदराबाद येथील कंपनीविरोधात सुमारे 8000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॅनरा बँकेच्या नेतृत्त्वाखालील कन्सोर्टियमला फसवल्याचा आरोप असून देशातील हा सर्वांत मोठ्या बँकिंग घोटाळ्यापैकी...
December 20, 2020
धामोड ( कोल्हापूर)  : तीन तालुक्‍याला वरदायी ठरणाऱ्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी पाटबंधारे प्रकल्पाचे अपुरे काम कोरोनामुळे शासनाच्या लालफितीत अडकले. १२० कोटींचा प्रकल्प १००० कोटींपर्यंत जाऊन पोहोचला तरी काम प्रलंबित आहे. गतवर्षी मंजूर झालेला निधी शासनाने कोरोनाकडे वळवल्याने प्रकल्पाबाबत...
December 20, 2020
कोल्हापूर : दहा लाख रुपये लाच घेणाऱ्या प्रताप चव्हाण याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी होण्याची शक्‍यता आहे, मात्र ही केस सीबीआयकडे द्यायची की नाही, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे; मात्र शुक्रवारी (ता. १८) झालेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे...