एकूण 2 परिणाम
November 27, 2020
मुंबई, ता. 26 : लॉकडाऊनच्या काळात बेस्ट उपक्रमाला तिकीट विक्रीतून अवघे 171 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, खर्च 1 हजार 201 कोटी 91 लाख रुपये झाला आहे. एप्रिल ते ऑक्‍टोबर या काळात बेस्टची तब्बल 1 हजार 29 कोटी रुपयांची वित्तीय तुट झाली आहे. महापालिकेकडून मिळालेले 720 कोटींच्या अनुदानानंतरही...
October 03, 2020
कल्याण  ः कर्जत नगरपालिकेने साडेचार एकर जमिनीच्या डम्पिंग ग्राऊंडवर सुंदर बगीचा, फळबाग, फुलबाग उभी केली असून त्या धर्तीवर कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कल्याण- डोंबिवली पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि...