एकूण 18 परिणाम
March 24, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश...
March 22, 2021
Saradha Ponzi scam : पश्चिम बंगालमधील शारदा कंपनीच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं सोमवारी मुंबईत सहा ठिकाणी छापेमारी केली. सीबीआयनं तीन मोठ्या आधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यालयात छापेमारी केली आहे. या आधिकांचा कोलकातामधील शारदा कंपनीच्या चिटफंड घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. २००९ ते २०१३...
March 01, 2021
मुंबई, ता. 1 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाचा CBI मार्फत तपास करण्याच्या मागणीला आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. एका यंत्रणेने तपास पूर्ण केल्यावर दुसऱ्या यंत्रणेकडे तपास सोपविता येणार नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला....
February 23, 2021
मुंबई - पूजा चव्हाण प्रकरणी संशयाची सुई असलेले मंत्री संजय राठोड यांनी आज पोहरादेवी येथे केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. हे शक्तीप्रदर्शन पाहता मुख्यमंत्री बोलत असलेली निष्पक्ष चौकशी होईल का, अशी शंका आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.  मुंबई, ठाणे...
February 17, 2021
मुंबई: फेक टीआरपी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात पुण्यातील सामाजिक संस्थेने केली आहे. राज्य सरकार आणि मुंबई पोलिस रिपब्लिक टीव्हीला लक्ष्य करत आहे, असा आरोप याचिकेत केला आहे. पुण्यातील पुणेकर नागरिक कृती समितीच्यावतीने मंगळवारी न्यायालयात...
January 04, 2021
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय( CBI )च्या विशेष न्यायालयाने खंडणीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. खरं तर ही पाच वर्षापूर्वीची घटना आहे. वर्षाभरापूर्वीच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते.सीबीआने राजनच्या विरुद्ध अनेक पुरावे गोळा केले होते. छोटा राजनसह अन्य तीन...
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
December 08, 2020
मुंबई, ता 8 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI ने अद्याप मौन बाळगल्यामुळे, सीबीआय तपासाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI...
December 04, 2020
मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गोस्वामी...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.  सुशांतच्या मृत्यूच्या सहा...
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुशांतच्या मित्राने याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुशांतचा मित्र सुनील शुक्लाने ही याचिका केली असून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यामध्ये दावा केला आहे....
October 29, 2020
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिली हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेला आरोप निव्वळ अंदाज आणि गृहितक वापरून केलेला आहे, असा खुलासा सीबीआयने केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली फिर्यादही अयोग्य आहे, असा सनसनाटी दावाही केला आहे....
October 26, 2020
मुंबई : अल्पवयीन मुलांना फिल्मस्टार बनवण्याचे आमिष दाखवून यांच्याकडून आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ मिळवून त्यांना पोर्नोग्राफीमध्ये ढकलणाऱ्या मुंबईतील 30 वर्षीय व्यक्तीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला.  याप्रकरणी सीबीआयने घरामध्ये शोध मोहीम राबवली.  प्राथमिक आपसात आरोपीने...
October 22, 2020
मुंबईः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यापुढे राज्य सरकारच्या परवानगीनंतरच सीबीआयला तपास करता येणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. टीआरपी घोटाळ्याचा तपास हातातून जाण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा महाराष्ट्र सरकार- सीबीआय...
October 08, 2020
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात एम्सने ही आत्महत्या असल्याचा अहवाल दिल्यानंतर देखील याप्रकरणाचा तपास करणारी सीबीआय मात्र अद्याप तळ्यात मळयात असल्याचे दिसुन आले आहे. यामुळे याप्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा विचार सीबीआयने सुरु केला आहे. यामुळे दुस-या टप्प्यातील तपासासाठी...
October 03, 2020
उल्हासनगर : उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा 8 महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला 5 महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे...
October 03, 2020
मुंबई, ता. 3 : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारने बोगस प्रसारमाध्यांच्या साह्याने महाराष्ट्राच्या बदनामीचा कट रचला हे आता उघड झाले आहे. त्यामुळे या कटाच्या सूत्रधारांना शोधून अटक करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी नेमावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. कटाच्या...
September 24, 2020
मुंबई, ता. 24 : अमलीपदार्थ प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या वतीने आज एनसीबी करीत असलेल्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयात विरोध करण्यात आला. रियाला हेतुपुरस्सर केन्द्रीय तपास यंत्रणा लक्ष्य करीत आहेत, असा आरोप करण्यात आला. यावर एनसीबीला खुलासा करण्याचे निर्देश न्यायालयाने...