एकूण 101 परिणाम
January 22, 2021
रांची- चारा घोटाळाप्रकरणी कारावास भोगत असलेले आरजेडी सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती गुरुवारी सायंकाळी अचानक बिघडली. त्यानंतर रिम्स प्रशासन आणि डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. लालूप्रसाद यादव यांच्या बिघडलेल्या प्रकृतीवरुन त्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन...
January 22, 2021
नवी दिल्ली- केंद्रीय तपास एजेंसी CBI ने यूकेची कंपनी कँब्रिज एनालिटिका (Cambridge Analytica) विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 5.62 कोटी भारतीय फेसबुक यूझर्संचा डाटा चोरी केल्याच्या आरोपाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  CBI registers a case against Cambridge Analytica...
January 21, 2021
पुणे - गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात आगीची ही दुसरी दुर्घटना आहे. भंडारा सामान्य रुग्णालयातील आग आणि त्यानंतर पुण्यात सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग या दोन्ही दुर्घटनांमध्ये जिवितहानी झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची आग आता वादाच्या भोवऱ्यात अडकली असून संशय व्यक्त करण्यात येत आहे. प्रकाश...
January 04, 2021
मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सीबीआय( CBI )च्या विशेष न्यायालयाने खंडणीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. खरं तर ही पाच वर्षापूर्वीची घटना आहे. वर्षाभरापूर्वीच हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आले होते.सीबीआने राजनच्या विरुद्ध अनेक पुरावे गोळा केले होते. छोटा राजनसह अन्य तीन...
December 30, 2020
मुंबई : शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED कडून नोटीस आली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ऐन थंडीत गरामगरमीचं झालं आहे. राजकीय फायद्यासाठी ED, CBI, इन्कमटॅक्स यासारख्या संस्थांचा वापर होत असल्याचं शिवसेनेने अनेकदा बोलून दाखवलंय. दरम्यान वर्षा...
December 29, 2020
मुंबईः 2020 या वर्षात कोरोनाने थैमान घातला असताना त्याची सर्वाधिक झळ मुंबई पोलिसांना पोहोचली. पण त्या परिस्थितही पोलिसांनी धैर्यांना लढा देऊन त्यावर मात केली. मुंबईतील गुन्ह्यांचा आढावा घेतला. तर इतिहासात प्रथमच केंद्रीय यंत्रणांनी हे वर्ष गाजवले. सुशांतसिंग मृत्यूप्रकरण असो वा बॉलिवूडमधील ड्रग्स...
December 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना आलेल्या ED नोटिशीवर संजय राऊतांच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आणि काही गंभीर आरोप देखील केले आहेत...
December 28, 2020
मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ED ने समन्स बजावला आहे. PMC बँकेतील व्यवहारांप्रकरणी ED ने वर्षा राऊत यांना समन्स बजावला आहे. उद्या ED कार्यालयात चौकशीसाठी वर्षा राऊत यांना ED ने बोलावलं आहे. PMC बँकेतील एका आरोपीच्या पत्नीच्या मदतीने वर्षा राऊत यांनी ५५ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार ...
December 24, 2020
मुंबई, ता. 24 : प्रेमाच्या आड येणाऱ्या मित्राचा मित्रानेच काटा काढल्याचा गंभीर प्रकार आरे कॉलनी परिसरात घडला. विशेष म्हणजे मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विदृप करण्यात आला. तसेच त्याचा मोबाईलही दगडाने फोडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण बेपत्ता झालेल्या तरूणाच्या...
December 24, 2020
मुंबई, ता.24 : राष्ट्रीयकृत बँकेची 97 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच (CBI) ने नुकतीच सिद्धीविनायक लॉजीस्टीक मिमिटेड सह कंपनीचे प्रमोटर आणि  संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कंपनीनसह प्रमोटर रुपचंद बैद, संचालक लक्ष्मी देवी बैद, संचालक...
December 22, 2020
जोधपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने संजीवनी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांसह 14 जणांना नोटीस पाठवली आहे. केंद्रीय जलउर्जा मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि त्यांची पत्नी नोनद कंवर यांच्याकडूनही नोटीसीला उत्तर मागितलं आहे. गेल्या दोन वर्षात राजस्थानच्या राजकारणात या प्रकरणामुळे...
December 09, 2020
मुंबई, ता. 8 : मुंबईत लागणाऱ्या आगींपैकी 80 टक्के आगी या सदोष विद्युत यंत्रणेमुळे लागत असल्या तरी इमारतींमधील वायरींगची तपासणी करण्याचे अथवा ऑडीट करुन घेण्याचे अधिकार महानगर पालिका अथवा मुंबई अग्निशमन दलाकडे नाही. त्यामुळे डोळ्याने लटकत असलेल्या वायर्स दिसत असल्या तरी कारवाई करता येत नाही अशी खंत...
December 08, 2020
मुंबई, ता. 8 : चार वर्षाच्या मुलीला माचीसचा धाक दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन नराधम आरोपींना विशेष पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा  ठोठावली आहे. आज मंगळवारी न्यायालयाने आपलं निकाल दिलाय. चार वर्षांची मुलगी तिच्याबरोबर झालेल्या अत्याचाराबाबत...
December 08, 2020
मुंबई : युनेस्कोकडून देण्यात येणारा यंदाचा 'ग्लोबल टीचर पुरस्कार' सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला. कुणा भारतीयाला हा पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुरस्कार मिळाल्यानंतर रणजितसिंह डिसले यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रणजितसिंह डिसले...
December 08, 2020
मुंबई, ता.08 : पाकिस्तानातून तयार करण्यात आणलेल्या बनावट नोटा भारतात आणल्याप्रकरणी ट्रॉम्बे चिताकँप येथून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) अकबर हुसैन ऊर्फ राजू बटला या ४७ वर्षीय इसमाला नुकतीच अटक केली. 23 लाख रुपयांच्या बनावट नोटांप्रकरणी ही अटक करण्यात आली असून आरोपी सराईत आहे. यापूर्वी रक्तचंदन...
December 08, 2020
मुंबई, ता 8 : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या CBI ने अद्याप मौन बाळगल्यामुळे, सीबीआय तपासाचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. चार महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास CBI...
December 04, 2020
मुंबईः इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची मागणी पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासह संपूर्ण प्रक्रिया स्थगित करण्याची मागणीही मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले गोस्वामी...
November 30, 2020
मुंबई, 30 : मुंबईमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अतिजोखमीचे आजार असलेल्या रुग्णांचे सर्वाधिक बळी गेले आहेत. त्यामुळे, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, अस्थमा असे आजार असणाऱ्या व्यक्तींनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे निरीक्षण टास्क...
November 30, 2020
मुंबई : शेतकरी आंदोलनामुळे देशभरातील वातावरण ढवळून निघालंय. अशात आंदोलकांना पांगवण्यासाठी सरकारकडून अश्रुधुराच्या नळकांड्या, कडकडीत थंडीत थंड पाण्याचे फवारे ते थेट लाठीचार्जचा देखील वापर झाला. दरम्यान, आजच्या सामनामधून केंद्राकडून वापरण्यात येणाऱ्या बळाच्या वापरावर सडकून टीका करण्यात आली आहे....
November 28, 2020
मुंबई - मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर स्थापन झालेले राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर भाजपवच्या वतीने सरकाच्या कारभाराची पोलखोल करण्यासाठी पत्रकार परिषदा घेण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामावर चौफेर टीका...