एकूण 32 परिणाम
February 09, 2021
येवला (जि.नाशिक) : चांगल्याचे रक्षण करणे आणि वाईट लोकांवर कारवाई करणे ही पोलिस प्रशासनाची जबाबदारी आहे, ती यशस्वीपणे पार पाडावी. तसेच गुन्हेच घडू नयेत त्यासाठी आपला प्रभाव पोलिसांनी निर्माण करावा, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ...
January 27, 2021
मुंबई - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प या डॉ. दीपक कमल तानाजी पवार संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते प्रविण...
January 27, 2021
बेळगाव  : कर्नाटक सरकार उर्मटपणाने वागत असून यापुढे सीमाप्रश्नी जिंकण्याच्या दृष्टीने पावले पडली पाहिजेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे  मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहावर दीपक पवार लिखित संघर्ष आणि संकल्प कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री ठाकरे, माजी...
January 26, 2021
नाशिक : पंधरा वर्षांच्या चांगल्या सेवेबद्दल देण्यात येणारे महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले आहे. त्यात, शहर पोलिस आयुक्तालयातील ११ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांना मंगळवारी (ता. २६) ध्वजवंदनानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ...
January 25, 2021
नाशिक : पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारण बातमीच अशी आहे की, पूर्व भागात आनंदीआनंद आहे. अनेक दिवसांपासून सुरु असलेले घाटमाथ्यावरून समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवून ते गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पातील बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होत आहे. अशी...
January 21, 2021
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांची आचारसंहिता त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन करता आले नव्हते. आता आचारसंहिता संपली असल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन होईल. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रण दिले...
January 19, 2021
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सोमवारी (ता. १८) राज्यातील महाविकास आघाडीने बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत अग्रभागी राहिली असून, काँग्रेसने देखील सत्तेत वाटा मिळविला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना ‘होमपीच’ शिवडी (ता. निफाड) येथील सत्ता गमवावी...
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
January 08, 2021
कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यात मराठी माणसांची एकजूट काय आहे, हे दाखवून देऊया. कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे आपली पावले टाकत आहे. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट केली पाहिजे....
January 03, 2021
सातारा : स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानाची दखल त्या काळी ब्रिटिश सरकारनेही घेतली होती. त्यामुळे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्यात महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता संपूर्ण देशभर महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करावा, अशी...
December 16, 2020
सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे राज्याचा अपमान आहे, असे सांगत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हक्कभंग समितीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर केला. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रणावत विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला...
December 15, 2020
मुंबईः मुख्यमंत्र्यांचे  शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही.  बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी 'निरंक' असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान...
December 14, 2020
मुंबईः  मुख्यमंत्र्यांसह राज्यांच्या जवळ जवळ संपूर्ण मंत्रिमंडळाच्या शासकीय निवासस्थानांची पाणीपट्टी थकल्याने महानगर पालिकेने हे बंगले डिफॉल्टर यादीत टाकले आहेत. यात विरोधीपक्षनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद सभापती यांच्या शासकीय निवासस्थानांचाही समावेश असून तब्बल 24 लाख 56 हजारांची थकाबाकी...
December 14, 2020
मुंबई : मुंबईतून महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येतेय. तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून पाणीपट्टी थकीत राहिली तर आपलं पाणी थेट कापलं जातं. मात्र मंत्री आणि त्यांच्या शासकीय निवास्थानाबाबत वेगळा नियम आहे का? असा प्रश्न मुंबई महापालिकेला विचारण्याची वेळ आता आली आहे. कारण थकीत पाणीपट्टीबाबत...
December 10, 2020
येवला (नाशिक) : असे म्हणतात, की पहिले प्रेम माणूस कधी विसरू शकत नाही...तसेच राजकीय नेता आपला पहिला पक्ष विसरू शकत नाही, हेच पालकमंत्री छगन भुजबळांच्या सूचक बोलण्यातून जाणवले. शनिवारी (ता. ५) येवला दौऱ्यावर आलेल्या भुजबळांना पुन्हा शिवसेनेतील सीनिॲरिटी आठवली..! शिवसेना सोबत सत्तेत असल्याने आपुलकीचे...
November 26, 2020
गोंदिया ः भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर आपले धानविक्री करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने नुकतीच मुंबई येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची आढावा बैठक घेण्यात आली.  यावेळी खासदार पटेल यांनी धान उत्पादक...
November 23, 2020
मुंबई, ता. 23 : महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर  भारतीय जनता पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी वाढत आहे. भाजपचे जुनेजाणते नेते फडणवीस यांच्या नेतृत्वात नाराज असल्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काॅग्रेसमधे प्रवेश करत आहेत...
October 20, 2020
नाशिक/घोटी : डौलाने उभी राहिलेली पिके पावसाने नेस्तनाबूत झाली आहेत. संबंध जिल्ह्यात हीच परिस्थिती असल्याने पीक पाहणी, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत जाहीर करता येणार नाही. ती तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात शासनास सूचना करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे स्वरूप नेहमीपेक्षा मोठे असून, याकरिता केंद्राकडून मदत...
October 17, 2020
नाशिक : (येवला) जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकऱ्यांना क्विंटल मागे एक हजार रुपयांचा लाभ होणार आहे.  माणिकराव...
October 16, 2020
नाशिक/येवला : येवल्याच्या मुक्ती भूमीवरील धर्मांतर घोषणेची क्रांती परिवर्तन घडवणारी आहे. यामुळे आजची येथे धर्मांतर घोषणेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यांच्या विचारांची चळवळ पुढे घेऊन जाण्याची गरज असून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश जागृतीचा विस्तव कधीही विझू देऊ नका....