एकूण 168 परिणाम
April 11, 2021
मुंबई  : ‘‘कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर, राज्यात कडक लॉकडाउन लागू करण्याशिवाय पर्याय नाही,’’ असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठकीत मांडले. ‘‘राज्यातील जनतेचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सहकार्य करा. राजकारण करू नका,’’ असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांना केले...
April 11, 2021
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विविध निर्बंध लागू करुनही ही रुग्णवाढ आटोक्यात येत नाहीय. कोरोनाची रुग्णवाढ कशी थोपवायची, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. बैठकीच्या सुरुवातीला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण...
April 05, 2021
कोल्हापूर :  गेल्या सरकारमध्ये क्रमांक दोनचे मंत्री असतानाही चंद्रकांत पाटील यांनी काय दिवे लावले, हे लोकांना ठाऊक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अपघाताने झाले की कसे, हे बोलण्याचा अधिकार त्यांना नाही. पाटील यांच्या प्रमाणपत्राची मुख्यमंत्र्यांना गरज नसल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज...
April 04, 2021
कोल्हापूर : नवीनकुमार जिंदल यांच्या वक्तव्यावरून भाजपने माफी मागण्याची मागणी केल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले होते, हसन मुश्रीफ यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, आम्ही माफी मागणार नाही. पाटील यांच्या या वक्तव्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांनी खरपूस समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांना एवढी मस्ती...
March 30, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकासाची दृष्टी आहे. देशातील रेल्वेचे चित्र बदलावे ही त्यांची इच्छा आहे. त्यामुळे रेल्वे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत आहे. स्वच्छतेवर विशेष ध्यान देण्यात आल्याने स्वच्छ भारत अभियानात रेल्वेची व्यवस्थाच आदर्श भारताची एक प्रेरणा बनली आहे. फलटण-पुणे...
March 30, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण ते पुणे रेल्वेसेवेचा प्रारंभ आज केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे. लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या निधनाच्या वर्षपूर्तीपूर्वीच ही रेल्वेसेवा सुरू होत असल्याचा व त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा मला, माझ्या कुटुंबीयांना व फलटणकरांना...
March 29, 2021
पुणे - गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्याच्या पोलिस दलात झालेल्या मोठ्या घडामोडीनंतर गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप. त्यावरून भाजपकडून सातत्यानं केली जाणारी राजीनाम्याची मागणी आणि एकूणच...
March 29, 2021
सिंधुदुर्ग : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांसाठी नियमावली घालून दिली आहे. कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण ही चिंतेची बाब आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी प्रशासनाने कडक निर्बंध घालण्याचे आदेशही दिले आहेत....
March 29, 2021
पुणे - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून राज्यांना कोरोना नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. रविवारी दिवसभरात राज्यात 40 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. यामुळे राज्यात पुन्हा...
March 26, 2021
ढेबेवाडी (जि. सातारा) : दिवशी घाटाच्या परिसरात कार अडवून महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास केल्याच्या गुन्ह्याचा येथील पोलिसांनी 24 तासांत उलगडा केला. त्या महिलेला दवाखान्यातून घरी घेऊन चाललेला कारचालकच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार निघाल्याचे पोलिसांनी गुरुवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. संशयित...
March 22, 2021
पुणे- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी रविवारी टिळक चौकात निदर्शने केले. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गर्दी जमविण्यास प्रतिबंधात्मक आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटील...
March 21, 2021
मुंबई:  कोरोनाच्या फैलावानंतर मुंबईत बार, हुक्कापार्लर इत्यादी लवकर उघडण्याची घाई याचसाठी केली होती का? आता कळले ना की सचिन वाझे नोटा मोजण्याचे यंत्र गाडी घेऊन काय करत होता, अशा शेलक्या शब्दांत भाजप नेते प्रसाद लाड, किरीट सोमैय्या आदींनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. परम बीर सिंह यांच्या...
March 18, 2021
कोल्हापूर : अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी सापडली. या गुन्ह्यात सचिन वाझे यांना अटक झाली आहे. याच कारणावरून आज मुंबई पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांचीही बदली झाली. मात्र, ही केवळ प्यादी आहेत. तपास यंत्रणा लवकरच याच्या मुळाशी पोचतील. त्यानंतर जे चित्र समोर येईल, त्यामुळे सरकारचा बुरखा फाटेल, असे...
March 16, 2021
राज्यात सचिन वाझे प्रकरणावरून महा विकास आघाडीवर राज्य सरकार टीका करत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सर्व काही सुरळीत असल्याचं म्हणत गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कौतुक केले. दरम्यान, ऐतिहासिक जगदंबा तलवार इंग्लंडकडून भारताला परत मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरच्या...
March 12, 2021
पुणे - देशात सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण पुणे शहर व जिल्ह्यात आहेत. त्यामुळे पुणे शहर व जिल्ह्यातील  १८ वर्ष आणि त्यापुढील सर्व वयोगटातील नागरिकांना सरसकट लस द्यावी, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.१२) पुणे जिल्हा कोरोना नियंत्रण व दक्षता समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला...
March 11, 2021
पुणे : कोविड लसीकरण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्यात आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही. पुण्यात कोरोना प्रतिबंधक लस घेतली.  पुण्यात कोथरूड येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये आज चंद्रकांत पाटील यांनी लस...
March 11, 2021
नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत आम्हाला होते. महाविकासआघाडी बेईमानी सत्तेत आली. याचा त्यांना घमंड झाला आहे. जनहित विरोधी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अन्यायकारक सरकार टिकवणे हे सुद्धा आमच्या हातून सर्वांत मोठी घोडचूक होईल. हे सरकार पडेल आणि चार महिन्यांनंतर भाजप सत्तेत येईल,...
March 09, 2021
पुणे : आरोग्य विभागातील पदभरती परीक्षेत झालेल्या गोंधळामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी "आता नाही तर कधीच नाही" ही ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली. शासकीय भरतीसाठी ‘ओन्ली एमपीएससी’ ही मागणी लावून धरली आहे. त्यासाठी राज्यातील मंत्र्यांना ई-मेल, मेसेज आणि सोशल मीडियावरून...
March 08, 2021
मुंबई, ता. 8: मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीवेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली. 102 व्या घटनादुरूस्तीनंतर फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयात बेकायदेशीर आहे व राज्यांना आरक्षणाचा...
March 03, 2021
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी वैधनानिक विकास महामंडळावरून मोठा गदारोळ घातला. दुसऱ्या दिवशी विजेच्या मुद्यावरून सरकारला घेरण्यात आलं. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधक मराठा आरक्षण मुद्यांवरून सरकारला विधान परिषदेत घेरण्याची शक्यता आहे....