एकूण 6 परिणाम
November 25, 2020
नवी दिल्ली - भारत सरकारने मंगळवारी पुन्हा एकदा देशाच्या सुरक्षेचं कारण देत 43 अ‍ॅप्सवर बंदीची घोषणा केली. याआधी भारताने जून आणि सप्टेंबर महिन्यात काही अ‍ॅपवर बंदी घातली होती. यामध्ये सर्वाधिक चीनच्या अ‍ॅप्सचा समावेश होता. आता केंद्राने नवीन 43 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरले आहे. चीनकडून यावर...
September 29, 2020
नवी दिल्ली: 'वकिलांची फी भरणे मला कठीण जात आहे. माझ्याकडे असणारी दागिने विकून मी वकिलांची फी भरत आहे. सध्याची माझी कमाई शून्य आहे. माझा सर्व खर्च माझे कुटुंबीय आणि पत्नी टीना अंबानी बघत आहेत. याघडीला माझ्या खात्यात फक्त 21 लाख रुपये असून, सध्या माझ्याकडे एकच गाडी आहे. मी एक अतिशय सामान्य माणूस बनलो...
September 29, 2020
नवी दिल्ली : 22 मे 2020 ला ब्रिटनमधील न्यायलयाने भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) यांना तीन चिनी बँकाकडून घेतलेले कर्ज देण्याचे आदेश दिले होते. यासाठी न्यायालयाने 12 जून 2020 पर्यंतची मुदत दिली होती. अनिल अंबानी यांनी चीनच्या इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ...
September 22, 2020
नवी दिल्ली - लडाखमधील तणाव वाढत असतानाच सोमवारी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेली बैठक बराच वेळ चालली. यावेळी भारताकडून कठोर भूमिका घेण्यात आली होती. चीनने सर्व वादग्रस्त भागातून मागे हटावं अशी मागणी भारताने केली. तसंच पाऊल मागे घेण्यास चीनने सुरुवात करावी कारण वादही त्यांनीच वाढवला...
September 20, 2020
तायपेई: मागील काही दिवसांपासून चीन-तैवानमधील वाद वाढताना दिसतोय. आतापर्यंत चीननं तैवानचं  (Taiwan) सार्वभौमत्व मान्य केलं नसून तैवान हा चीनचाच  (China) भाग असल्याचा दावा चीन करत आला आहे. दुसऱ्याबाजूला तैवान यास वारंवार नकार देत आला आहे. या पार्श्वभूमीवरच तैवानची अमेरिकीशी होत असणारी सलगी चीनला...
September 17, 2020
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणावाचे वातावरण आहे. चीनकडून सातत्याने कुरापती केल्या जात असून भारतावर दबाव आणण्यासाठी चीनकडून सातत्याने काही ना काही खेळी केली जात आहे. फिंगर 4 याठिकाणी चीनने आता लाऊडस्पीकर लावले असून त्यावर पंजाबी गाणी लावल्याची माहिती समोर आली आहे.  एएनआय या...