एकूण 88 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
ऑक्टोबर 13, 2019
अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय जोडव्यवसाय म्हणून...
ऑक्टोबर 12, 2019
‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी...
ऑक्टोबर 07, 2019
रत्नागिरी - परतीच्या पावसाने रत्नागिरी तालुक्‍यातील काही गावांना तडाखा दिला असून तरवळ-कुळ्ये वाडी येथे गोठ्यावर वीज पडली. यामध्ये दोन गुरे ठार झाली असून विजेच्या धक्‍क्‍याने एकजणं किरकोळ जखमी झाला आहे. ओरी येथे वादळामुळे दोन घरांचे नुकसान झाले असून जाकादेवी, भड्यातही पावसाने धुमाकुळ घातला होता. ...
ऑक्टोबर 07, 2019
भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं शिवधनुष्य याच घराण्यातील युवा गायिका डॉ. राधिका जोशी...
ऑक्टोबर 06, 2019
औसा : नागरसोगा (ता. औसा) जिल्हा लातूर येथील संभाजी राऊत यांच्या कुटुंबामुळे हरणाच्या पाडसाला जीवदान मिऴाले आहे. नागरसोगा येथील संभाजी राऊत यांच्या शेतात दहा दिवसांपूर्वी एका हरणाने पाडसाला जन्म दिला. मात्र आईच्या पोटातून हे पाडस बाहेर येताच कुत्रे या हरणाच्या मागे लागले. नवजात पाडसाला सोडून जीव...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवातील अष्टमीचा हा...
ऑक्टोबर 04, 2019
आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८) पासून...
ऑक्टोबर 04, 2019
नाटकांतून मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करीत सामाजिक परिवर्तनाचा वसा धनश्री हेबळीकर या तरुणीनं घेतला आहे. यासंदर्भात तिला तिचे विचार मांडायची संधी युरोपमध्ये मिळाली. ती अभिनेत्री, गायिका, संगीतकार अशा विविध भूमिकांमधून वावरते. रंगभूमीला सामाजिक परिवर्तनाचं साधन मानून निरनिराळे प्रयोग करीत असते. धनश्री...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील 5 मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात पाठविले. मात्र, सांडांना नियंत्रणात आणताना तमिळनाडूच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भरचौकात सांड पकडताना पथकातील कर्मचाऱ्यांना घाम फुटलाच, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली तर काही नागरिकांचे चांगलेच...
ऑक्टोबर 03, 2019
नववीत असताना खूप शिकलेला मुलगा मिळाला म्हणून लग्न लावून आई-वडिलांनी कर्तव्य पार पाडलं. उच्चशिक्षित जावई मिळाला म्हणून खूप कौतुक झाले. वर्षभराच्या कालखंडात सासरच्या मंडळींची परिस्थिती समजली. उच्चशिक्षित पती हा मनोरुग्ण निघाला. याच काळात मी गर्भवती राहिले. माहेरच्या मंडळींना परिस्थिती लक्षात आणून...
ऑक्टोबर 03, 2019
पिंपळवंडी - येथे आडात पडलेल्या गाईला एक तासाच्या अथक परिश्रमानंतर सहीसलामत बाहेर काढण्यात तरुणांना यश आले. पिंपळवंडी येथील दिनकर माळी यांची गाय मंगळवारी सायंकाळी चार वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. याबाबत त्यांनी या गाईचा गावात शोध घेतला. मात्र, ती दिसून आली नाही. त्यानंतर सातच्या सुमारास गाय...
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
सप्टेंबर 30, 2019
संपर्काच्या साधनांवरील निर्बंध उठविण्यात विलंब होत असल्यामुळे काश्‍मिरी जनतेचा संताप वाढत आहे. अशी परिस्थिती कधीही नियंत्रणाबाहेर जाऊ शकते आणि त्यावर जगाची नजर आहे. जगाला काश्‍मीरची पर्वा आहे का? जगाला काश्‍मीरबद्दल थोडीफार माहिती तरी आहे का? काश्‍मीर म्हणजे ज्यावरून भारत आणि पाकिस्तान एकमेकांवर...
सप्टेंबर 27, 2019
‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तंतोतंत लागू पडते ती बाभूळगावच्या (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील आग्रे कुटुंबीयांना. शेतातच वास्तव्य करणाऱ्या सख्या व चुलत मिळून पाच भावंडांनी व त्यांच्या पुढील पिढीतीलही भावंडांची एकीच त्यांची शेती व पूरक उद्योग फायदेशीर करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. रंगनाथ दादा...
सप्टेंबर 26, 2019
लिंगदेव (अकोले, नगर) :  सकाळची वेळ. शेतकऱ्याने चरण्यासाठी जनावरे मोकळी सोडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला केला. जवळच चरणाऱ्या अन्य जनावरांनी बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली; पण शिकार सोडण्यास तयार नसलेला बिबट्या रिकाम्या हाती जाण्यास तयार नव्हता. सर्व जनावरांनी रिंगण करीत...
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 26, 2019
म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या...