एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
काटोल (जि.नागपूर) ः जनावरांसोबत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात सतत हिंडणाऱ्या गुराखी कुटुंबातील मुलींसाठी शिक्षक अशक्‍यप्राय होते. शिक्षणापासून दूर गेलेल्या या परराज्यातील मुलींचा शोध घऊन त्यांना ग्रामस्थ व मुख्याध्यापकांनी हात धरून शाळेकडे वळविले. आयुष्यात पहिल्यांदा शाळेत गेल्याचा आनंद मुलींच्या...
नोव्हेंबर 09, 2019
लोहा : सावरगाव (ता.लोहा) येथील रमाकांत स्वामी या पशूपालकाची दुभती गाय आठ दिवस आजारी होती. वैरण खाणे  सोडून दिले होते. दरम्यान लोहा येथील पशूचिकित्सक डॉ. आर. एम. पुरी यांनी मेटल डिटेक्टर लाऊन तपासणी केली असता पोटातील अन्न पिशवीत लोखंडी वस्तू असल्याचे निदर्शनास आले. शुक्रवारी (ता.आठ) सावरगाव  येथे...
ऑक्टोबर 23, 2019
चिकाटीने व धैर्याने लढत राहल्यास संकटाला हरविता येते हे खरे करून दाखविले अनिता सुजित मुजेवर या एकल महिलेने. त्या केळापूरला राहतात. अनिताने आपले फाटलेले स्वप्न मोठ्या कष्टाने शिवले. संकटामागून संकटे आली पण परिस्थितीचा सामना करून आयुष्यात पसरलेल्या काळोखाला मागे सारून नव्या युगाचा दिवस आपल्या मर्जीने...
ऑक्टोबर 15, 2019
पिंपरी - ‘चंद्र आहे साक्षीला...’, ‘चांदणे शिंपीत जाशी...’, ‘गालावर खळी डोळ्यात धुंदी...’, ‘कधी तू रिमझिमणारी बरसात...,’ ‘गं साजणी...,’ ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना...’, ‘उगवली शुक्राची चांदणी...,’ अशा एकाहून एक सरस गीतांची रसिकांना मेजवानी मिळाली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे कोजागरी...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवातील अष्टमीचा हा...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 12, 2019
बावधन - वैद्यकीय सेवा देताना डॉक्‍टरांना पूर्वीपेक्षा जास्त अडथळे येत आहेत. त्यातून डॉक्‍टरांची सुरक्षितता हा सर्वांत गंभीर प्रश्‍न बनला आहे. पूर्वी असलेली ‘फॅमिली डॉक्‍टर’ ही संकल्पना नव्याने रुजणे आता या काळाची गरज आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केले.  वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय...
जुलै 31, 2019
वैरागड (जि. गडचिरोली) : 33 कोटी वृक्षलागवड उपक्रमाअंतर्गत कढोली येथे पेसा कायद्याअंतर्गत रोपे लावण्यात आली. परंतु, योग्य प्रकारे कुंपण न केल्याने जनावर रोपे खात असून एकूणच या उपक्रमाचे तीनतेरा वाजले आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार शासकीय, निमशासकीय कार्यालयात 33 कोटी वृक्षलागवडीच्या...
जुलै 29, 2019
कल्याण : देशी गायींचे शेण, गोमुत्र आणि शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती बचत गटाच्या महिलांनी साकारल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी मागील तीन वर्षांपासून "नंदिनी गो ग्राम'च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. पाच महिलांनी मूर्तीकाराच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी चाळीस गणेश मूर्ती साकारल्या...