एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
सप्टेंबर 25, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद) ः जवखेडा खुर्द (ता. कन्नड) येथील रावसाहेब काकासाहेब काचोळे (वय 21) या युवकाचा गायीला धुताना गायीच्या हिसक्‍याने तोल जाऊन नदीत बडून मृत्यू झाला, ही घटना मंगळवारी (ता. 24) दुपारी चारच्या सुमारास अंजना नदीपात्रातील बंधाऱ्यात घडली. रावसाहेब काचोळे हा घरातील कर्ता व अविवाहित युवक...
सप्टेंबर 10, 2019
करमाड (जि.औरंगाबाद ) : नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप मारुतीराव घावटे...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 06, 2019
गंगापूर, (जि. औरंगाबाद)  : सिद्धपूर (ता. गंगापूर) येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून, गुरुवारी (ता. पाच) पहाटे विष्णू देवकर यांच्या गोठ्यातील एका गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह शेतशिवारात खरीप हंगामाच्या कामांत व्यस्त असलेले शेतकरी भयभीत...
ऑगस्ट 21, 2019
पिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या आवळल्या. जनावरे चोरणारे संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनावरांच्या चोरीसोबत इतर चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. करंजखेडा (ता...
ऑगस्ट 21, 2019
अजिंठा, ता. 20 (जि.औरंगाबाद) ः आनाड (ता. सिल्लोड) शिवारात सोमवारी (ता. 19) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून गोऱ्ह्याला ठार केले. यात शेतकऱ्याचे वीस ते पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. परिसरातील बिबट्याच्या वावराने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी...