एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भारतीय शास्त्रीय संगीतातील जयपूर घराणं हे तुलनेनं अलीकडचं. पण आगळ्यावेगळ्या शैलीमुळे अत्यंत लोकप्रिय झालेलं. विदुषी किशोरी आमोणकरांमुळे तर याची ख्याती दाही दिशांना पसरलेली. या घराण्याच्या आरंभापासून आजपर्यंतच्या कलावंतांच्या माहितीचं जतन करण्याचं शिवधनुष्य याच घराण्यातील युवा गायिका डॉ. राधिका जोशी...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवातील अष्टमीचा हा...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - संगीताची भाषा श्रोत्यांना समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे कलाकाराइतकीच साधना श्रोत्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. राबी पिरजादा हिने 50...
ऑगस्ट 29, 2019
रहिमतपूर : शतकाची परंपरा असलेल्या रहिमतपूर येथील राधाकृष्ण स्वामी मंदिरात येथील पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त कुस बुद्रुक (सज्जनगड विभाग) येथील काडसिद्धेश्वर भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन झाले.  या वेळी गायिका स्वराली लोटेकर-बर्गे, अयोध्या...
ऑगस्ट 25, 2019
प्रतिभावंत संगीतकार खय्याम यांचं नुकतंच (ता. १९ ऑगस्ट) निधन झालं. त्यांच्यातल्या माणुसकीच्या विविध पैलूंचं दर्शन सिनेपत्रकाराच्या नजरेतून... सिनेपत्रकारितेत कारकीर्द सुरू केल्यानंतर ‘जान-ए-वफा’ या चित्रपटाच्या रेकॉर्डिंगच्या वेळी खय्यामसाहेबांना मी प्रथम भेटले होते. आजही तो प्रसंग मला जशाच्या तसा...