एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय जोडव्यवसाय म्हणून...
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 26, 2019
म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
सप्टेंबर 03, 2019
रत्नागिरी - स्वयंभू म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेसह आजूबाजूच्या सात गावांमध्ये घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरात जाऊन पूजा - अर्चा केली जाते. ही परंपरा ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. गणपतीपुळ्याच्या देवळातला गणपती हा आपल्या घरात आणला जाणारा गणपती असल्याचे...
ऑगस्ट 27, 2019
मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी...
ऑगस्ट 18, 2019
कोल्हापूर : कोल्हापूरजवळच्या चिखली गावच्या म्हसोबाच्या माळावर राहणारे जयसिंग पाटील शेतमजूर. घरच्या दावणीला चार दुभत्या गायी. त्यांच्या दूधविक्रीतून महिन्याला ५ ते ६ हजार रुपये मिळायचे. त्यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालायचा. गेल्या आठवड्यात पंचगंगेच्या पुरानं या गायी वाहून नेल्या. जयसिंग पाटलांच्या...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना आलेल्या महापुराचा फटका कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दूध संकलनाला बसला आहे. आज एका दिवसात सकाळच्या सत्रात ९० हजार लिटर दूध संकलन घटले आहे. ३० जुलैपासून आजपर्यंत सुमारे १ लाख ७७ हजार लिटर दूध संकलन...
ऑगस्ट 02, 2019
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला. कष्टी, जिद्दी,...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - सुशिक्षित बेरोजगारांसह महिला बचत गटांनी व्यवसायात करिअर करून स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेल्या दुग्धविकास योजनेतून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांना वगळले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर व नगर हे वगळलेले जिल्हे दूध उत्पादनात स्वयंपूर्ण...
जुलै 30, 2019
शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने ते पाहिले आणि प्रत्यक्षात उतरविले... प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत...
जुलै 29, 2019
ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने हे स्वप्न बघितले आणि प्रत्यक्षात उतरविले. प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्याच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक...