एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील यामिनी अंबीलवाडे यांनी आपल्या या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले आहे. शेणापासून दिवे, कलात्मक व दैनंदिन गरजेच्या वस्तू, गणेश व लक्ष्मी मूर्ती आदींची कुशलपूर्ण निर्मिती त्यांनी केली आहे. कमी किंमतीत उपलब्ध केलेल्या या उत्पादनांना ग्राहकांकडून चांगली...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील 5 मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात पाठविले. मात्र, सांडांना नियंत्रणात आणताना तमिळनाडूच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भरचौकात सांड पकडताना पथकातील कर्मचाऱ्यांना घाम फुटलाच, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली तर काही नागरिकांचे चांगलेच...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गायी, म्हशींचे गोठे असून, तेथील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दिवसभर दुर्गंधीने वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरून अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. विशेष म्हणजे पाचशेवर अनधिकृत गोठे असूनही कारवाईचे...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे...
सप्टेंबर 01, 2019
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’ ‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच...
ऑगस्ट 26, 2019
उमरेड (जि. नागपूर) : तारणा वनपरिक्षेत्रातील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांना कुही वन्यजीव वनक्षेत्र अधिकाऱ्याकडून मारहाण झाली. यात दोन गुराखी गंभीर जखमी झाले; तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सोमवारी (ता. 26) संध्याकाळी उघडकीस आली. कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तारणा जंगलात...
ऑगस्ट 19, 2019
नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्राने देशी गोवंशाचा विकास हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवले. दुधाएवढेच शेण आणि गोमूत्र हे घटकही महत्त्वाचे असून, ते उत्पन्नाचा भक्‍कम पर्याय ठरू शकतात, हेच संस्थेने विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून सिद्ध केले आहे. त्याच दृष्टीने देशपातळीवरील संस्थांशी...
ऑगस्ट 12, 2019
नांद, (जि. नागपूर) : भिवापूर तालुक्‍यातील खंडारझरी व झमकोली शिवारात वाघाने गायीची शिकार केल्याने दहशत निर्माण झाली आहे. या घटनेत गुराखी बापलेक थोडक्‍यात बचावले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी दोन शेळ्याची शिकार केल्याचेही समोर आले आहे. बोटेझरी येथे राहणारे नारायण नामदेव निहिटे व त्याचा मुलगा आकाश हे...
ऑगस्ट 02, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर ) : तालुक्‍यातील डेगमा खुर्द शिवारात बुधवारच्या रात्री वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले. डेगमा खुर्द येथील गोपालक दामोदर उकुंडराव नायकोजी याची गाय बुधवारी चरायला शिवारात गेली. रात्री ती परत न आल्यामुळे त्यांनी रात्री खूप शोध घेतला. पण ती सापडली नाही. गुरुवारी (ता. 1...