एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली. पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - संगीताची भाषा श्रोत्यांना समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे कलाकाराइतकीच साधना श्रोत्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
सप्टेंबर 03, 2019
पुणे - प्रभात रस्त्यावरील जोशी यांच्या बंगल्यातील खासगी गणेश मंदिर हे परिसरातील रहिवाशांसाठी आपुलकीचे स्थान झाले आहे. छोटेखानी मंदिर, बाहेर विस्तीर्ण ओटा, तुळशी वृंदावन आदींमुळे घरगुतीपणाची भावना येथे जाणवते.  या बंगल्याच्या मालकीण विनया विद्याधर जोशी म्हणाल्या, ‘माझ्या सासूबाई कमळाबाई पंढरीनाथ...
सप्टेंबर 01, 2019
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’ ‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच...
ऑगस्ट 18, 2019
नारायणगाव (पुणे) : जुन्नर तालुक्लयातील बिबट प्रवण भागात पिंजरा लावला जात आहे, मात्र बिबट्या पिंजऱ्याकडे फिरकतच नाही. त्यामुळे पिंजऱ्याची जागा सतत बदलावी लागत आहे. मागील सहा महिन्यांपासून या भागात बिबट्या पिंजऱ्यात अडकत नसल्याने बिबट्या आता हुशार झाला की काय? अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे....
ऑगस्ट 05, 2019
बीड - गाय कापणाऱ्यांचे हातपाय तोडले पाहिजेत असे विचारल्यानंतर, माईला हात लावणाऱ्यांचेही हातपाय तोडले पाहिजेत, असे मी म्हणालो. मात्र, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली की नाही, हे मला माहीत नव्हते, म्हणून आपण पाठपुरावा केला नव्हता. मात्र, आपण सरकारकडे पाठपुरावा...
ऑगस्ट 04, 2019
धरणांतून विसर्ग सुरू, नद्यांना पूर; जनजीवन विस्कळित मुंबई - सक्रिय झालेल्या पावसाने राज्याच्या बहुतांश भागांना कालपासून झोडपून काढले आहे. कोकण, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच विदर्भात पावसाचा चांगला जोर आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे, तर मराठवाड्यातील नांदेड,...
जुलै 30, 2019
अपघाती मृत्यू झालेल्या यवत परिसरातील नऊ मित्रांच्या मदतीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल  यवत (पुणे) : दौंड तालुक्ययातील यवत परिसरातील नऊ मित्रांचा कोकणतील सहलीवरून परत येताना हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे दहा दिवसांपूर्वी (20 जुलै) झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. शालेय जीवनापासून एकत्र असलेल्या हे...