एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 05, 2019
कोल्हापूर - हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६) श्री अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा सळसळत्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘अंबामाता की जय’चा अखंड जयघोष, पोलिस बॅंडच्या सुरांसह विद्युत रोषणाईच्या साक्षीने हा अनोखा सोहळा कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवातील अष्टमीचा हा...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : महापालिकेने रस्त्यांवरील 5 मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात पाठविले. मात्र, सांडांना नियंत्रणात आणताना तमिळनाडूच्या पथकातील कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली. भरचौकात सांड पकडताना पथकातील कर्मचाऱ्यांना घाम फुटलाच, ये-जा करणाऱ्या वाहनधारकांतही भीती निर्माण झाली तर काही नागरिकांचे चांगलेच...
ऑक्टोबर 03, 2019
पाचोड (औरंगाबाद) ः औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयातून उपचारादरम्यान मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे अंत्यविधीसाठी गावी नेत असताना भरधाव वेगातील रुग्णवाहिका रस्ता ओलांडणाऱ्या गायीला धडकून झालेल्या अपघातात मृत महिलेचे दोन नातेवाईक गंभीर, तर दोनजण किरकोळ जखमी झाले. रुग्णवाहिकेच्या धडकेने...
सप्टेंबर 27, 2019
‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तंतोतंत लागू पडते ती बाभूळगावच्या (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील आग्रे कुटुंबीयांना. शेतातच वास्तव्य करणाऱ्या सख्या व चुलत मिळून पाच भावंडांनी व त्यांच्या पुढील पिढीतीलही भावंडांची एकीच त्यांची शेती व पूरक उद्योग फायदेशीर करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. रंगनाथ दादा...
सप्टेंबर 25, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद) ः जवखेडा खुर्द (ता. कन्नड) येथील रावसाहेब काकासाहेब काचोळे (वय 21) या युवकाचा गायीला धुताना गायीच्या हिसक्‍याने तोल जाऊन नदीत बडून मृत्यू झाला, ही घटना मंगळवारी (ता. 24) दुपारी चारच्या सुमारास अंजना नदीपात्रातील बंधाऱ्यात घडली. रावसाहेब काचोळे हा घरातील कर्ता व अविवाहित युवक...
सप्टेंबर 23, 2019
गडहिंग्लज/नूल - अनैतिक संबंधाचे बिंग फुटू नये म्हणून सुनेनेच प्रियकराच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची घटना गडहिंग्लज तालुक्‍यातील हलकर्णी येथे घडली. अनैतिक संबंधाच्या प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या सासूच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने मारून या दोघांनी तिचा खून केल्याच्या संशयाने सुनेसह प्रियकराला...
सप्टेंबर 10, 2019
करमाड (जि.औरंगाबाद ) : नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप मारुतीराव घावटे...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : पोथरे - देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. याची प्रचिती रावगाव ग्रामस्थांना आलेली आहे. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेच्या प्रगतीसाठी व गावाच्या विकासासाठी शिक्षकांचे योगदान हे मोलाचे असते. बंद पडण्याच्या...
सप्टेंबर 01, 2019
माझा ऑपरेटर धावत आला आणि म्हणाला : ‘‘सर, कत्थू नंगलजवळच्या ‘रूपोवाली ब्राह्मणा’ गावात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या एका गस्त पथकाला ॲम्बुश केलं आहे. जवानांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं; पण किमान दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. फायरिंग अजून सुरूच आहे...’’ दहशतवादाशी लढत असताना मला आपल्या समाजाबद्दल...
ऑगस्ट 26, 2019
उमरेड (जि. नागपूर) : तारणा वनपरिक्षेत्रातील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या गुराख्यांना कुही वन्यजीव वनक्षेत्र अधिकाऱ्याकडून मारहाण झाली. यात दोन गुराखी गंभीर जखमी झाले; तर अन्य तिघांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना सोमवारी (ता. 26) संध्याकाळी उघडकीस आली. कुही वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तारणा जंगलात...
ऑगस्ट 21, 2019
पिशोर (जि.औरंगाबाद): पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या जनावरे चोरीच्या घटनांतील चोरांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी (ता. 20) मुसक्‍या आवळल्या. जनावरे चोरणारे संशयित गेल्या अनेक महिन्यांपासून पिशोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जनावरांच्या चोरीसोबत इतर चोरीच्या घटनांत वाढ झाली होती. करंजखेडा (ता...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - कृष्णा आणि वारणा नद्यांच्याकाठी आलेल्या महाप्रलंयकारी महापुरात बुडून 39 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत हाती आली आहे. पुढील दोन दिवसांत ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किरण पराग यांनी व्यक्त केला आहे.  दरम्यान, महापुरात बुडून साडेतीन...