एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
लंडन : अमेरिकन मॅाडेल बेला हदिद हिने विश्वातील सर्वात सुंदर महिला असल्याचा मान मिळवला असून हे कोणत्या संस्थेने किंवा स्पर्धेतून सिद्ध झालेले नाही. तर हे चक्क विज्ञानाने सिद्ध केले आहे. ग्रीक शास्त्रज्ञांनी ठेवलेल्या सुंदरतेच्या सुवर्ण सिद्धांतानुसार हे सिद्ध झाले असून या सिद्धांतील आकडेवारीशी...
ऑक्टोबर 03, 2019
नववीत असताना खूप शिकलेला मुलगा मिळाला म्हणून लग्न लावून आई-वडिलांनी कर्तव्य पार पाडलं. उच्चशिक्षित जावई मिळाला म्हणून खूप कौतुक झाले. वर्षभराच्या कालखंडात सासरच्या मंडळींची परिस्थिती समजली. उच्चशिक्षित पती हा मनोरुग्ण निघाला. याच काळात मी गर्भवती राहिले. माहेरच्या मंडळींना परिस्थिती लक्षात आणून...
सप्टेंबर 11, 2019
मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
ऑगस्ट 30, 2019
उस्मानाबाद : शेतकऱ्यांचा आपल्या जनावरांवर विशेष जीव असतो. बैलपोळ्याच्या दिवशी सर्वच जनावरांची पूजा करण्यात येते. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. मात्र, बैलपोळ्याचा मुहूर्त साधून उस्मानाबादमधील एका कुटुंबाने चक्क आपल्या गायीचे डोहाळेजेवण घातले.भड कुटुंबीयांकडे तीन वर्षांची गंगा नावाची एक...
ऑगस्ट 27, 2019
मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी...
ऑगस्ट 21, 2019
तुंग - जनावरांनासुद्धा भावना असतात. त्यांना माणसांसारखा जीव लावला की ती माणसाळतात. यातूनच पशू व मानव यांच्यात नाते निर्माण होते. अशाच या  ममत्वाने कसबे डिग्रज (ता. मिरज) मधील १०५  पैकी ८५ गाय व म्हशींचा जीव वाचला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना कसबे डिग्रजपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या...
ऑगस्ट 12, 2019
सांगली - यंदा स्वातंत्र्यदिनीच रक्षा बंधन आले आहे. कदाचित हा तिथीचा आणि तारखेचा योगायोग असू शकेल. स्वातंत्र्य दिन म्हटले की सैनिकांची आठवण होते आणि रक्षा बंधन म्हटले की बहिणीने भावाला आपली रक्षा करण्यासाठी बांधलेले बंधन आठवते. यंदाच्या महापुरात भावाप्रमाणेच धावून आलेल्या जवानांना राखी बांधून...
ऑगस्ट 01, 2019
कोल्हापूर - सुशिक्षित बेरोजगारांसह महिला बचत गटांनी व्यवसायात करिअर करून स्वयंपूर्ण व्हावे, या उद्देशाने शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जाहीर केलेल्या दुग्धविकास योजनेतून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांना वगळले आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर व नगर हे वगळलेले जिल्हे दूध उत्पादनात स्वयंपूर्ण...
जुलै 29, 2019
कल्याण : देशी गायींचे शेण, गोमुत्र आणि शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती बचत गटाच्या महिलांनी साकारल्या आहेत. पर्यावरण रक्षणासाठी मागील तीन वर्षांपासून "नंदिनी गो ग्राम'च्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. पाच महिलांनी मूर्तीकाराच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी चाळीस गणेश मूर्ती साकारल्या...