एकूण 11 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८) पासून...
सप्टेंबर 26, 2019
लिंगदेव (अकोले, नगर) :  सकाळची वेळ. शेतकऱ्याने चरण्यासाठी जनावरे मोकळी सोडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासरावर हल्ला केला. जवळच चरणाऱ्या अन्य जनावरांनी बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली; पण शिकार सोडण्यास तयार नसलेला बिबट्या रिकाम्या हाती जाण्यास तयार नव्हता. सर्व जनावरांनी रिंगण करीत...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे...
सप्टेंबर 11, 2019
मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
सप्टेंबर 03, 2019
रत्नागिरी - स्वयंभू म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या गणपतीपुळेसह आजूबाजूच्या सात गावांमध्ये घराघरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना न करता गणपतीपुळे मंदिरात जाऊन पूजा - अर्चा केली जाते. ही परंपरा ५०० वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. गणपतीपुळ्याच्या देवळातला गणपती हा आपल्या घरात आणला जाणारा गणपती असल्याचे...
ऑगस्ट 22, 2019
जोतिबा डोंगर - जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असणारा पुष्करणी नावाचा तलाव म्हणजे गायमुख तलाव. गायीच्या आकारासारखा तो दिसतो म्हणून त्याला गोमुख किंवा गायमुख तलाव हे नाव प्राचीन काळापासून पडले. पन्नास वर्षांपासून चैत्र यात्रेसह तो जोतिबा ग्रामस्थांची तहान भागवतो आहे. यंदा अतिवृष्टीमुळे तलाव कमकुवत झाला...
ऑगस्ट 21, 2019
सांगली - पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पीक गेलेल्या शेतकऱ्यांची किमान दोन हेक्‍टरवरील कर्जमाफी करावी. वीज पंपाची बिले माफ करावीत. कर्जमाफीसह विविध घोषणा झाल्या आहेत. याबाबत तातडीने शासन निर्णय (जीआर) काढावेत आणि निवडणुकीपूर्वी त्यांची अंमलबजावणी करावी. विधानसभेची निवडणुकही पुढे ढकलून सर्वांना मदत द्यावी...