एकूण 5 परिणाम
October 25, 2020
आवाज, सुरेलपणा, लय, ताल, विराम, बंदिश, सरगम, ताना, लय, तिहाई, चमत्कृती, सवाल-जबाब, स्वरसाथ हे घटक तर संगीतातली सौंदर्यानुभूती देतातच; पण याशिवाय, संवादिनीची संगत, तबल्याची संगत, स्वरमंडल, आभासी वातावरण, एकत्रित सादरीकरण, जुगलबंदी, दृश्यस्वरूप हेही घटत सौंदर्यानुभूतीसाठी महत्त्वाचे असतात....
October 25, 2020
वडिलांनी घरात आणलेला टेपरेकॉर्डर त्यावेळी अचानक आणल्यामुळे आई सुरवातीला रागावली पण नंतर त्या टेपवरची गाणी आम्ही आवडीनं ऐकू लागलो. टेपरेकॉर्डर बाबांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. तो टेपरेकॉर्डर आम्हाला संगीताचा कान तयार करण्यात उपयोगी ठरला. तानसेन नाही तरी आम्ही चांगले ‘कानसेन’ होण्यात त्या...
September 27, 2020
मी आई झाल्यावर, माझी आई किती महान होती, हे मला प्रकर्षानं जाणवू लागलं. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद घेता आला, तर माणूस खूप सुखी होतो असं मला वाटतं. आपल्या वागण्यातून, निरीक्षणातून मुलं जे काही शिकतात, त्यातूनच त्यांच्यावर संस्कार होत असतात. पालकांचं वर्तन बरोबर नसेल, तर...
September 20, 2020
‘दोन्ही मुलांचं संगोपन आम्ही करतो, तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर,’ असं आजीबाईंच्या सासरच्या मंडळींनी त्यांना सुचवलं. माहेरच्या मंडळींनाही ही सूचना आवडली. मात्र, आपल्या मुलांचं काय होईल, या काळजीपोटी ‘दुसरं लग्न करायचं नाही,’ असा निर्णय आजींनी घेतला. सगळं आयुष्य एकटीनं काढत दोन्ही मुलांना आजींनी खूप...
September 20, 2020
रमेशचं शाळेत बिलकूल लक्ष लागेना. तो सैरभैर झाला. अण्णांचं काही कमी-जास्त तर झालं नसेल ना या शंकेच्या मुंग्या त्याच्या चिंतेचं वारूळ कोरू लागल्या. तो मारकुटा बैल विकून टाका म्हणून अण्णांना कितीदा सांगितलं आपण; पण अण्णांनी काही ऐकलं नाही... चौथीचा वर्ग पिंपळाच्या झाडाखाली सुरू होता. रमेश मुलांना...