एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
अंबासन : एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली असता दोन्ही वासरे ठणठणीत असल्याचे सांगितले. परिसरात गायीला जुळी झाल्याचे कळताच बघ्यांनी गर्दी केली आहे. नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय जोडव्यवसाय म्हणून...
ऑक्टोबर 04, 2019
आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८) पासून...
सप्टेंबर 27, 2019
‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तंतोतंत लागू पडते ती बाभूळगावच्या (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील आग्रे कुटुंबीयांना. शेतातच वास्तव्य करणाऱ्या सख्या व चुलत मिळून पाच भावंडांनी व त्यांच्या पुढील पिढीतीलही भावंडांची एकीच त्यांची शेती व पूरक उद्योग फायदेशीर करण्यासाठी कारणीभूत ठरली आहे. रंगनाथ दादा...
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 26, 2019
म्हैसपूर (ता. जि. अकोला) शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या जनावरांचे संगोपन करून आपल्या दुग्ध व्यवसायाचे विस्तारीकरण केले आहे. सातत्य, चिकाटी, परिश्रम, गुणवत्ता यांच्या जोरावर दररोज पाचशे लिटर दुधाची विक्री, त्यासोबतच प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती आणि थेट ग्राहकांना विक्री या...
सप्टेंबर 26, 2019
माणगाव : पावसाळा सुरू झाला की गावे, शहरांच्या बाजूला असलेल्या खाचरांमधून बेडकांच्या येणाऱ्या डरांव, डरांव अशा आवाजाने आसमंत भरून जात होता. कधी कधी तर तो रात्रभर थकत नव्हता. गणेशोत्सवात तर पावला-पावलावर त्याचे दर्शन होत होते. २५- ३० वर्षांत या परिस्थितीत बदल झाला असून आता त्याचे दर्शनही दुर्लभ झाले...
सप्टेंबर 04, 2019
लोहारा (जि. लातूर) येथील श्याम चंदरराव सोनटक्के यांनी काळाची पावले ओळखत नैसर्गिक शेतीची वाट धरली आहे. सुमारे ९० एकरांपैकी ६५ एकर लागवडीयोग्य जमिनीत या शेती पद्धतीद्वारे कांदा, लसूण, मूग, तूर, आले आदी पिकांची शेती सोनटक्के करतात. विशेष म्हणजे उत्कृष्ट उत्पादनातून ६० व्हॉटसॲप ग्रूपवर कार्यरत राहून...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
ऑगस्ट 27, 2019
मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी...
ऑगस्ट 21, 2019
तुंग - जनावरांनासुद्धा भावना असतात. त्यांना माणसांसारखा जीव लावला की ती माणसाळतात. यातूनच पशू व मानव यांच्यात नाते निर्माण होते. अशाच या  ममत्वाने कसबे डिग्रज (ता. मिरज) मधील १०५  पैकी ८५ गाय व म्हशींचा जीव वाचला. एखाद्या चित्रपटातील प्रसंगासारखी ही घटना कसबे डिग्रजपासून दोन किलोमीटरवर असणाऱ्या...
ऑगस्ट 19, 2019
कोल्हापूर - पुरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्याची मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कर्नाटक शासनाप्रमाणे पडझड झालेल्या घराच्या उभारणीसाठी पाच लाख रूपयांची मदत जाहीर करावी. त्याच धर्तीवर पुरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ...
ऑगस्ट 18, 2019
कोल्हापूर : कोल्हापूरजवळच्या चिखली गावच्या म्हसोबाच्या माळावर राहणारे जयसिंग पाटील शेतमजूर. घरच्या दावणीला चार दुभत्या गायी. त्यांच्या दूधविक्रीतून महिन्याला ५ ते ६ हजार रुपये मिळायचे. त्यावरच त्यांचा संसाराचा गाडा चालायचा. गेल्या आठवड्यात पंचगंगेच्या पुरानं या गायी वाहून नेल्या. जयसिंग पाटलांच्या...
ऑगस्ट 02, 2019
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला. कष्टी, जिद्दी,...
ऑगस्ट 01, 2019
अमरावती ः जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे 324 घरांची पडझड होऊन दोन हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. पुरामध्ये दोन जनावरे वाहून गेली. पूरपरिस्थितीने सात गावांचा संपर्क तुटला असून अकरा गावांतील विद्युत पुरवठा खंडित झाला. भातकुली, अचलपूर, धारणी, चिखलदरा, धामणगावरेल्वे, धारणी, चांदूररेल्वे आणि तिवसा...