एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
‘टक्‍केटोणपे खात तावून सुलाखून निघालेला शहाणा माणूस घट्टपणे आपली मृत्यूकडे होणारी वाटचाल सुरूच ठेवतो...’ अशा आशयाच्या वाक्‍याने ओल्गा तोकारचूक यांची ‘ड्राइव युअर प्लाऊ ओव्हर द बोन्स ऑफ द डेड’ ही कादंबरी सुरू होते. वरवर पाहता ती एक मर्डर मिस्टरी आहे; पण ओल्गा तोकारचूक यांनी त्यातही आपली बंडखोरी...
ऑक्टोबर 04, 2019
आधी माती सशक्त, सुपीक, करायची आणि मगच पुढचं सारं व्यवस्थापन करायचं हेच सुभाष शर्मा यांचं मुख्य तत्त्व आहे. यवतमाळपासून सुमारे चार किलोमीटरवरील पारवा येथील शंभर एकर जमीन सुभाष शर्मा यांनी अलीकडेच कसायला घेतली. त्या वेळी हे सगळं माळरान होतं. इथली माती सुपीक नव्हती. पहिल्या वर्षापासूनच (२०१८) पासून...
सप्टेंबर 26, 2019
केवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे, काटेकोर नियोजन, पीकपद्धतीत परिस्थितीनुसार शेतीपिकात केलेला बदल, शेती उत्पन्नातूनच क्षेत्रविस्तार या धोंडकर कुटुंबाच्या (लिहा शिवार, जि. औरंगाबाद) जमेच्या बाजू आहेत. त्याच जोरावर साडेबारा एकर शेती फायदेशीर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. प्रतिकूलतेला...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
सप्टेंबर 01, 2019
सहामाहीच्या शेवटच्या परीक्षेनंतर सरांनी मला ‘टीचर्स रूम’मध्ये बोलावलं आणि एक चिठ्ठी माझ्या हातात देऊन सांगितलं : ‘‘ ही चिठ्ठी वडिलांना दे. नागपुरात भाषणाची स्पर्धा आहे. तीत तू भाग घे. जायचं भाडं आपल्याला भरायचं आहे. तुझ्या वडिलांना काही ते जास्त नाही.’’ ‘‘घोंगड्या लै डेंजर हाये बर्का...’’ आमच्याच...
ऑगस्ट 02, 2019
दापोरी (जि. जळगाव) येथील पाटील कुटुंबातील पाचही बंधूंना कुटुंब चालविण्यासाठी खडतर कष्ट करावे लागले. मजुरी, टेलरिंग, पाटचाऱ्या खोदणे, पशुधन चारणे आदी कामांमधून संघर्षाचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. पण शेती व त्यातील व्यवस्थापन हाच पर्याय त्यांचे आयुष्य पालटवण्यासाठी कारणीभूत ठरला. कष्टी, जिद्दी,...