एकूण 26 परिणाम
जून 14, 2019
मालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले कष्ट व पाहिलेल्या स्वप्नांचा मी साक्षीदार आहे. त्यांचे व शहरवासियांचे औद्योगिक विकासाचे स्वप्न साकार होईल. पुर्वतयारीसाठी किमान कौशल्य विकास केंद्र...
मे 20, 2019
गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रखर नरेंद्र मोदी लाट होती. तिचा प्रभाव विधानसभा निवडणुकीवरही जाणवला. आता लाट बरीचशी ओसरली आहे. त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा उठवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तयारीला लागलेत. हे आव्हान भाजप आणि शिवसेना कसे पेलते, याकडे सर्वांचे लक्ष असेल.  गेल्या लोकसभा...
एप्रिल 05, 2019
वणी (नाशिक) : मार्केण्ड पर्वतावर आग्या मोहाळाच्या हल्ल्यात बारा भाविक जखमी झाले असून, दहा भाविकांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टमार्फत आपात्कालीन परिस्थितीत मदतकार्य उपलब्ध करणे या हेतूने 'शीघ्र कृती दल' कार्यान्वित केले असूून, आजच्या घटनेत...
मार्च 28, 2019
मालेगाव - राज्यात यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सर्वात बिकट अवस्था आहे. आघाडी तर झाली मात्र समन्वय व ताळमेळ नाही. या उलट भाजप-शिवसेना युतीत समन्वय व सामंजस्य आहे. नरेंद्र पाटील व राजेंद्र गावीत यांची उमेदवारी हेच सांगते. याउलट नगरवरुन झालेला गोंधळ कॉंग्रेसमधील बेदिली दर्शवितो. लोकसभा...
मार्च 18, 2019
नाशिक - शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी आणि नंतरही रुसवेफुगवे, मतभेद, गटबाजी संपुष्टात आल्याचे चित्र सत्ताधारी भाजप व शिवसेना युती, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून पुढे आणले जात आहे. मात्र, या प्रमुख पक्षांमधील गट-तट युती, आघाडीचा धर्म पाळतील का, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्यात...
मार्च 14, 2019
मुंबई - एकमेकांच्या गळ्यात गळा घालण्यात शिवसेना- भाजप आनंद मानत असताना, राज्यभरात कुठेही बेकीचे स्वर उमटू नयेत यासाठी समन्वय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.  भाजपचे नेते सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या देखरेखीखाली या समित्या काम करणार...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
डिसेंबर 24, 2018
सटाणा - चिरीमिरी, गुंड आणि माफियांशी असलेल्या सलगीमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सटाणा पोलिस ठाण्यातील ‘त्या’ पोलिस उपनिरीक्षकाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावेत, असे आदेश मालेगावचे अप्पर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिले आहेत. सटाणा पोलिस ठाण्याच्या वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षकाने आपला...
नोव्हेंबर 28, 2018
खडकवासला : हवेली तालुक्यातील मुठा नदीवरील शिवणे ते नांदेड सिटीला जोडणारा नदीवरील पूल धोकादायक झाला आहे.या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामासाठी ९ आणि भूसंपादनासाठी ६ कोटी असा एकूण १५ कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेणार आहोत त्यासाठीची कार्यवाही सुरु केली. अशी माहिती ग्रामविकास...
नोव्हेंबर 02, 2018
वणी (नाशिक) : सप्तश्रृंगी गडावरील प्रस्तावित विविध विकासकामे व प्रकल्पासाठी वनविभागाने सुमारे १० एकर जमिन उपलब्ध करुन दिल्याने सप्तश्रृंगी गडाच्या विस्ताराबरोबरच विकासास चालना मिळणार आहे. दरम्यान वनविभागाच्या निर्णयाचे सप्तश्रृंगी गडवासीयांनी जल्लोष करीत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढली....
ऑक्टोबर 22, 2018
नागपूर - राज्यातील ३४ हजार गावांत तीन लाखांपेक्षा जास्त महिला स्वयंसहायता बचतगट आहेत. या गटांमार्फत उत्पादित वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येईल. बचतगटांना उत्पादन व व्यवस्थापनासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 12, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक,...
ऑगस्ट 24, 2018
मालेगाव : 'राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबई येथील महानगरपालिकेच्या व खासगी रुग्णालयात हजारो संख्येने रुग्ण येतात. या रुग्णांची स्थिती पाहून मन उदास होते. जनतेसाठी अारोग्यसेवा महत्वाची आहे. यामुळे राज्यातील विविध दौऱ्यांमध्ये सर्वत्र सर्वरोग निदान व महाआरोग्य शिबीर घेण्यास प्राधान्य देतो. आपला हा...
ऑगस्ट 21, 2018
जुन्नर- श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थानला राज्य सरकारकडून आज मंगळवार ता.21 रोजी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत वरिष्ठ 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करण्यात आला अशी माहिती अध्यक्ष गोविंद मेहेर व सेक्रेटरी शंकर ताम्हाणे यांनीं दिली. देवस्थानने तीन महिन्यांपूर्वी याबाबतचा...
ऑगस्ट 06, 2018
धुळे - मराठा आरक्षणप्रश्‍नी आंदोलन करणारे काही पदाधिकारी, कार्यकर्ते आज दुपारी अडीचच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या खासदार डॉ. हिना गावित यांच्या कारवर चढले. यामुळे त्यांच्या कारची समोरची काच फुटली. यामुळे पंधरा दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले...
जुलै 25, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी सध्या एकही शाश्वत पाणी योजना नाही. पालखेड धरणाचे आवर्तनही पुरेसे मिळत नाही. त्यामुळे शाश्वत पर्याय म्हणून पुढे आलेली करंजवन योजना हीच एकमेव तारणारी आणि पाणीटंचाईतुन मुक्त करणारी योजना असल्याने शासनाने याचा गांभीर्याने विचार करून योजनेस गती द्यावी....
जुलै 11, 2018
येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...
जुलै 03, 2018
मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचा टाहो; पुढे कसे जगावे हेच समाजाने समजून सांगावे पिंपळनेर - आम्हालाही आता मारून टाका... आमचे कुंकू पुसणाऱ्या, पोरके करणाऱ्यांना फासावरच लटकवा... कर्ते पुरुष गेल्याने आमचे, लेकुरवाळ्यांचे पुढे कसे होईल..? आम्ही कुणाच्या आशेवर जगायचे..? काय करायचे या प्रश्‍नांची उत्तरे...