एकूण 4 परिणाम
ऑक्टोबर 12, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक,...
मे 26, 2018
येवला - ''मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही की मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतील सर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा...
मे 25, 2018
येवला - मी तुमच्यावर रागावलो पण याचा अर्थ असा नाही कि मी तुमच्यावर प्रेम करत नाही. नाशिकचा विजय हा शिवसेनेतीलसर्वांच्या एकजुटीचा विजय आहे. सर्वांचे अभिनंदन अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज टीम नाशिकचे कौतुक केले. नाशिक शिक्षक विधानपरिषदेची जागा शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करत...
मे 23, 2018
येवला : विधानपरिषदेचा निकाल मागील वेळेप्रमाणे चुरशीच्या वळणावर येऊन ठेपल्याने दोन्ही उमेदवार विजयाचा दावा करित आहेत. मात्र, येथील जेष्ठ नेते व शिवसेनेचे नेते नरेंद्र दराडेसह त्यांच्या गोटाने आकड्यांची मांडणी करून आजच विजय निश्चित समजला जात आहे. वरवर राष्ट्रवादीला काँग्रेस, भाजपाचा पाठिंबा दिसत असला...