एकूण 543 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
सोलापूर : एमआयएमने वंचित बहुजन आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर ऍड. प्रकाश आंबेडकरांनी भाजप-शिवसेना युतीसह आघाडीला टक्‍कर देण्याच्या उद्देशाने 'धनगर कार्ड' खेळण्याचे नियोजन केले. सत्तेवर येण्यापूर्वी आरक्षणाचा शब्द देऊनही भाजपने मागील पाच वर्षांत धनगर समाजाला आरक्षण दिले नाही. या पार्श्‍वभूमीवर वंचित...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज (शनिवार) पुणे शहरात येत असून, हडपसर मतदार संघाचे आमदार  योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. मुख्यमंत्री यांना घालण्यासाठी २७० किलो फुले वापरून हार तयार करवून घेतला आहे. टिळेकर हडपसर विधानसभा...
सप्टेंबर 14, 2019
केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.  निवडणुकीच्या तोंडावर...
सप्टेंबर 14, 2019
शिराळा - भाजपच्या महाभरतीत जिल्ह्यातील एक महत्त्वाचे काँग्रेस नेते गळाला लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिराळा काँग्रेसचे नेते, जिल्हा परिषद सदस्य सत्यजित देशमुख यांचं ठरलंय, ते रविवारी जनतेला कौल मागणार आहेत. ‘मला तुमच्याशी बोलायचंय’,  असे म्हणत त्यांनी जनसंवाद मेळावा आयोजित केला आहे. रेड...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या निवडणुकीत 135 पेक्षा कमी जागा स्वीकारण्यास आपण असमर्थ असल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. "ऊन-पावसात एकत्र राहिलेल्या पक्षांनी जागांचा मुद्दा कितपत लावून धरायचा,' असे भावनिक आवाहन करीत शिवसेनेने त्याहून खाली उतरायचे...
सप्टेंबर 13, 2019
श्रीगोंदे (नगर) ः श्रीगोंद्याच्या वाट्याचे पाणी न देताच "कुकडी'चे आवर्तन काल (गुरुवारी) सायंकाळी बंद झाले. "ई-सकाळ'ने याबाबतचे वृत्त सकाळी प्रकाशित केले होते. यानंतर आमदार राहुल जगताप यांनी पाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडविण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू...
सप्टेंबर 13, 2019
सकाळ वृत्तसेवा अकोले : ""महाजनादेश यात्रेला राज्यात जनतेचा आदेश मिळाला आहे. निवडणुकीची फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे,'' असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, ""पवार, सुळे, मुंडे यांना पुढील 40 वर्षे विरोधी पक्षात राहावे लागेल. भविष्यात त्यांना विरोधी पक्षनेताही...
सप्टेंबर 12, 2019
भाईंदर ः मिरा-भाईंदर मेट्रोच्या कामास शहरात सुरुवात झाली आहे. ‘जे. कुमार’ या कंपनीला मेट्रोचे काम देण्यात आले असून त्यांच्याकडून मेट्रोच्या प्रस्तावित मार्गावर काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रोच्या जागेत बॅरिकेट्‌स लावून भू-तांत्रिक तपासणीचे कामही सुरू झाले आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी...
सप्टेंबर 12, 2019
खारघर : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकारणार आहे. तळोजा येथील मेट्रो कारशेड ते पेंधर स्थानकापर्यंत धावणाऱ्या मेट्रोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखविला. या वेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे व्यवस्थापकीय...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
सप्टेंबर 12, 2019
नागपूर : जिल्ह्यातील रामटेक आणि काटोल या दोन विधानसभा मतदारसंघांवर युतीमध्ये शिवसेनेकडून दावा केला जात आहे. रामटेकमध्ये 2014 चा अपवादवगळता 15 वर्षे शिवसेनेचे आशीष जयस्वाल आमदार राहिले आहेत. यावेळी ते दावा करणार असल्याची चर्चा असून काटोलवरही शिवसेनेचे नेते दावा सांगत आहेत. यासंदर्भात बावनकुळे यांना...
सप्टेंबर 11, 2019
कणकवली - मंत्री दीपक केसरकर यांचे सगळ्यात जवळचे असलेले सहकारी बबन साळगावकर हे स्वतः जादूविषयी आरोप करत असतील तर तो आरोप नसून सत्य आहे. जनतेने त्यातून काय ते समजून घ्यावे. केसरकरांना साळगावकर यांच्यासारखा वारसदार का सोडून जातो. जवळचा माणूस अविश्‍वास का दाखवतो? हेही समजून घ्यावे, असे प्रतिपादन आमदार...
सप्टेंबर 11, 2019
नागपूर : राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि केंद्रात मी मंत्री असल्याने शहराच्या विकासासाठी निधी आणण्याची संधी मिळाली. या डबल इंजिनमुळे कामाला वेग आला असला तरी शहराच्या चौफेर विकासाचे श्रेय हे येथील जनतेलाच जाते, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी जनतेने विश्वास...
सप्टेंबर 11, 2019
दुष्काळाने सातत्याने त्रस्त मराठवाड्याला मागासपणाचा असलेला शिक्का आजही कायम आहे. या भागाने राज्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिले, पण पाण्यासाठीची या भागातील नागरिकांची वणवण काही संपली नाही. विकासाच्या पहाटेची किरणे सर्वव्यापी झाली नाहीत. निवडणुकीआधीची सलग दोन-तीन वर्षे दुष्काळाचा शाप...
सप्टेंबर 11, 2019
सातारा - गेल्या काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना आज त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. ही भेट सकारात्मक झाली असे त्यांच्या निकटवर्तियांकडून सांगण्यात येत असले, तरी याबाबतचा संभ्रम अद्याप कायम...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई - देशावर पडलेल्या मोदींच्या मोहिनीला फडणवीसांच्या संयमाची जोड असल्यामुळे स्वबळावर 160 चा टप्पा गाठता येईल, असा भाजप कार्यकर्त्यांचा विश्‍वास आहे. मात्र, शिवसेनेबरोबरील युती करण्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर करण्यात आल्याने भाजपने कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे....
सप्टेंबर 09, 2019
श्रीरामपूर (नगर) : मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज सायंकाळी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हळवणकर यांनी त्यांचे स्वागत केले. गेल्या विधानसभा...
सप्टेंबर 09, 2019
गुहागर - जनसंघापासून गुहागर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भारतीय जनता पक्षाने केले आहे. त्यामुळे येणार्‍या विधानसभा निवडणुकीत गुहागरची जागा युतीच्या जागा वाटपात भाजपलाच मिळाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश चिटणीस व माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रकार परिषदेत केली. ही मागणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...
सप्टेंबर 09, 2019
महाड : अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोथेरी धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने 120 कोटी रुपयांच्या सुधारित प्रशाकीय प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या धरणामुळे महाड शहराला मुबलक पाणी मिळणार असून परिसरातील कोथेरी, कोल, शिरगाव आदी 11 गावांचा सिंचनाचा प्रश्‍नही सुटणार आहे.  महाड तालुक्‍यातील...