एकूण 19 परिणाम
October 27, 2020
नगर तालुका : साकळाई योजनेसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच कोटींचा निधी दिला होता. आता या योजनेच्या कामासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घ्यावा, अन्यथा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन उभारू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. कोरोनाची...
October 23, 2020
संगमनेर (अहमदनगर) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत. म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत...
October 22, 2020
सातारा : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी यांच्याबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बदनामीकारक मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी एकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सचिन इथापे या नावाच्या फेसबुकचे अकाउंट असणाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत भाजपचे जिल्हा...
October 21, 2020
सोलापूरः एकीकडे महापुराने बसलेला फटका, जिवीत व जित्राबांची झालेली हानी यातून सावरण्यासाठी सरकार मदत करेल याकडे बाधितांचे लागलेले अन्‌ पाणावलेले डोळे... तर दुसरीकडे बोलघेवड्या नेत्यांकडून होत असलेल्या केवळ भावनिक व दिलासादायक शब्दांच्या महापुराने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा मीठच चोळले जात...
October 20, 2020
सोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी 40 हजार कोटींपर्यंत महसूल देणारी नवरत्ने आहेत. त्यात ऑईल कंपन्या, विमानतळे, रेल्वे यांचा समावेश आहे. कोरोनामुळे अडचणीत सापडल्याचे कारण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमानतळेच विकल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात...
October 18, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची महत्त्वाची धुरा सांभाळणारे, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या निकालाविषयी एक भाकीत सांगितलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. त्याचा भाजपलाच नव्हे, मित्र पक्षांनाही चांगला फायदा होईल, असं मत देवेंद्र...
October 17, 2020
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणी तीन-तीन तपास यंत्रणांनी चौकशी करुनही काहीच निष्पन्न झाले नाही. एनसीबीची चौकशीसुद्धा जनतेची दिशाभूल करण्याकरता केली गेली आणि ती फार्सच ठरली. या प्रकरणात भाजपाचा ड्रग अँगल समोर आला होता आणि मोदींच्या बायोपिक निर्मात्यांचे नावही चर्चेत आले होते म्हणून बॉलीवूड व...
October 17, 2020
नवी दिल्ली - बिहारच्या रणधुमाळीत भाजप प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वतःच्या हाती घेणार असून येत्या २३ ऑक्‍टोबरपासून ते राज्यात १२ निवडणूक प्रचारसभा करतील. पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही आज माहिती दिली.  २८ ऑक्‍टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणुका होणाऱ्या बिहारमध्ये...
October 15, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर उधळलेले शेकडो कोटी रुपये भाजप कडूनच वसूल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  फडणवीस...
October 14, 2020
मुंबई : राज्यातील मंदिरं खुली करण्यासाठी सुरु झालेलं मोठं लेटरवॉर महाराष्ट्राने पाहिलं. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील मंदिरं अद्याप का खुली करण्यात आलेली नाही? याबाबत विचारणा करत एक खरमरीत पत्र धाडलं होतं. त्यानंतर ते पत्र...
October 13, 2020
शिर्डी (अहमदनगर) : दिवंगत केंद्रिय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले. यानिमित्त विखे घराण्याच्या तिसऱ्या- चौथ्या पिढीचे "ब्रॅंडिंग' केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजप परिवारात अगदी व्यवस्थित झाले. त्याच वेळी या शेतकरी नेत्याच्या...
October 13, 2020
अहमदनगर : विखे पाटील हे घराने मुळचे काँग्रेसचे पण तरीही पक्षाच्या पलिकडे जाऊन त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला होता, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र...
September 27, 2020
मुंबईः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी मुंबईत बीकेसीमधील सॉफिटेल हॉटेलमध्ये भेट झाली.  शनिवारी दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास उभय नेत्यांमध्ये ही भेट झाली. या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. दरम्यान या भेटीमागचं कारण समोर...
September 22, 2020
  खारघर :  सिडकोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असणाऱ्या नवी मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे बेलापूर ते खारघरगाव दरम्यानचे काम ठेकेदारांनी केलेल्या दिरंगाईमुळे लांबणीवर गेले आहे. सद्यस्थितीत कोरोनामुळे कामगार गावी गेल्यामुळे मेट्रो रुळावर येण्यासाठी 2022 ची वाट पाहावी लागणार आहे.   कृषी...
September 19, 2020
संगमनेर ः दिवंगत राजीव गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीनंतर डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली. ज्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात भारताचा सरासरी विकासवाढीचा दर साडेसात टक्के राहिला. त्या डॉ. मनमोहनसिंह यांच्या...
September 19, 2020
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यवस्थात्मक बदल करीत भारताला जगात अग्रेसर करण्याचे कार्य हाती घेतले असल्याचे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.गरीबकल्याण हा त्यांच्या निर्णयांचा कणा असतो असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
September 16, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले  यांनी करावे.अशी लेखी मागणी शिवसेनेने केली आहे .शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी आज दिल्ली येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे.या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी पंतप्रधान...
September 16, 2020
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस जल्लोषात फटाके फोडून नव्हे, तर सेवा सप्ताहात सेवाकार्य करून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. बावनकुळे म्हणाले, सेवा सप्ताहात कोरोना रुग्णांना प्लाझ्मा दान, रक्तदान करण्यात येणार...
September 14, 2020
नवी दिल्ली- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहारमधील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या कामाला लागले आहेत. यादरम्यान, त्यांना बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि सुशांत सिंह राजपूतप्रकरणी काही प्रश्व विचारण्यात आले होते. कंगना बिहारमध्ये भाजपचा प्रचार करेल का? असा सवाल त्यांना...