एकूण 623 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
मुंबई - ‘कुछ भी हो, कुछ भी ना हो, जीत हमारी पक्की है’, असे सांगत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला अप्रत्यक्षपणे इशारा दिला. महाराष्ट्र आणि हरियानात भाजपच सत्तेत येणार आणि निवडणुकीनंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, अशी घोषणाही त्यांनी...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : महाराष्ट्रात येत्या 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, की महाराष्ट्रात मोठ्या उत्सवाची घोषणा निवडणुकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मतदानासाठी अधिकाधिक लोकांनी जावे आणि आपला...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 19, 2019
लातूर - महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास आहे. त्यांच्या किल्ल्यांतून शौर्याचा इतिहास शिकवण्याऐवजी तेथे दारूचे बार काढण्याचा निर्णय युतीच्या शासनाने घेतला आहे. या किल्ल्यांतून आता ‘छमछम’चा इतिहास सांगणार का, असा सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना...
सप्टेंबर 18, 2019
चौकाचौकांत मुख्यमंत्र्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत  नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या बाइक रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सिडकोतून बुधवारी (ता. 18) उत्साहात प्रारंभ झाला. तब्बल दोन तास उशिराने महाजनादेश यात्रेला प्रारंभ झाला असला, तरीही पाथर्डी फाटा ते...
सप्टेंबर 18, 2019
ना हेल्मेट, ट्रिपलसीट, धावत्या दुचाकीवरून सेल्फी-फेसबुक लाईव्ह करीत नियम पायदळी  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी वाहतूकीचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले. तेही गृहमंत्री ही अतिरिक्त...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - कडकनाथ घोटाळा प्रकरणाची सखोल व स्वतंत्रपणे तपास करण्यासाठी एमपीआयडी ऍक्‍ट 1999 कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी कडकनाथ कोंबडी पालक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज केली.  श्री. फडणवीस यांनी सक्षम अधिकारी...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...
सप्टेंबर 17, 2019
कणकवली - भाजपकडून आमदार नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, असा दावा खासदार नारायण राणे यांनी केला आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी राणे कणकवलीत आले होते. यावेळी कणकवली येथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयासमोर राणे यांनी...
सप्टेंबर 17, 2019
कोल्हापूर - भाजप महायुतीच्या सरकारने कोल्हापुरात रेकॉर्ड ब्रेक विकासकामे केली आहेत. टोलमुक्तीपासून ते विमानतळ कनेक्‍टीव्हीटीपर्यंत सर्वच बाबतीत कोल्हापूरच्या विकासाकडे आमच्या सरकारने लक्ष दिल्याने महाजनादेश यात्रेला कोल्हापूरकरांनी उदंड आशिर्वाद दिल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन युवती कार्यकर्त्यानी सध्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झोप उडवली आंहे. या तीन युवतींविषयी जाणून घेऊया. HappyBirthdayPM : मोदी भक्ताकडून सोन्याचा मुकूट अर्पण अकोले येथे मुख्यमंत्र्यांच्या तापफ्यावर शाही फेकून आंदोलन करत...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड ः सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली.  दरम्यान सातारा एमआयडीचा प्रश्नाचा लवकरच निर्णय होईल. दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या धर्तीवर मुंबई - बंगळूरू कॉरीडोर...
सप्टेंबर 16, 2019
पलूस - आमच्या यात्रांना मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालय ही भरत नाही. यामुळे त्यांना आता वीस पंचवीस वर्षे विरोधक म्हणूनच काम करावं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांना जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही. यामुळे त्यांची अवस्था वर्गातल्या 'ढ' ...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ''माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच महाराष्ट्र उद्योगामध्ये आठव्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर गेल्याचे सांगितले. त्यांनी ही आकडेवारी कोठुन आणली हे मला माहीत नाही. मात्र, उद्योगामध्ये पहिल्या तीन क्रमांकात असणारा महाराष्ट्र ते मुख्यमंत्री असताना आठव्या क्रमांकावर होता. हे...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड :''पाच वर्षात पश्चिम महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याील सिंचनाने सर्वच प्रकल्प आम्ही मार्गी लावले आहेत. फक्त विदर्भ मराठवाड्यातच निधी दिला जात असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र आम्ही सरकार म्हणुन विदर्भाबरोबर पश्चिम महाराष्ट्रालाही निधी दिला. त्यातुन ही कामे पुर्ण झाली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात...
सप्टेंबर 16, 2019
कऱ्हाड : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्यावर आज, मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. पवारसाहेब मोठे नेते आहेत. त्यांनी असे कोणतेही वक्तव्य करताना विचार करावा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. भाजपची महाजनादेश यात्रा आज सातारा जिल्ह्यातून सांगलीकडे...
सप्टेंबर 15, 2019
सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे दोन्ही राजे भाजपमध्ये आले. पण येताना त्यांनी कोणतीही अट घातली नाही. मात्र, त्यांनी फक्त जनतेच्या कामांची यादी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच छत्रपतींनी विनंती करायची नसते तर आदेश द्यायचा असतो, असेही ते...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) पुणे शहराच्या वतीने सर्किट हाऊस या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने दिले. तसेच भारतीय संविधान पुस्तिका भेट देण्यात आली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, आम्ही त्यातील सर्व बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.  विदर्भातील सिंचन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : पुणे शहरात इच्छूकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मि़ळेल, फलक लावणारयांविरोधात कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली आहे. आज (रविवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात...